• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, June 2, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

व्यास तहखान्यात पूजा होणारचं ! ज्ञानवापी प्रकरणात मुस्लिम पक्षाला पुन्हा एकदा झटका; सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल कायम ठेवला

Web Team by Web Team
April 1, 2024
in मुख्य बातम्या
0
व्यास तहखान्यात पूजा होणारचं ! ज्ञानवापी प्रकरणात मुस्लिम पक्षाला पुन्हा एकदा झटका; सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल कायम ठेवला
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : ज्ञानवापी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाला आज पुन्हा एकदा फटकारले आहे. अलाहाबाद हायकोर्ट आणि वाराणसी जिल्हा कोर्टाने दिलेल्या निकालावर स्थगिती बाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे ज्ञानवापी मशिदीच्या आत व्यास सहकाऱ्यांमध्ये पूजा करण्याची परवानगी हिंदू पक्षाला मिळाली आहे.

फेब्रुवारीमध्ये अलाहाबाद हायकोर्टाने मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळून हिंदू पक्षाला व्यास तहखान्यात पूजा करण्याची परवानगी दिली होती. या निर्णयाविरोधात मुस्लिम पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती ती याचिका देखील आता सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ” 17 जानेवारी आणि 31 जानेवारीच्या आदेशानंतर मुस्लिम समुदायाकडून मशिदीत कुठल्याही अडचणींशिवाय नमाज अदा केली जाते आहे. आणि हिंदू पुजाऱ्यांकडून पूजा देखील केली जाते. तहखाना परिसरात यथास्थिती ठेवणे योग्य आहे. जेणेकरून दोन्हीही समुदाय निश्चित करण्यात आलेल्या अटीनुसार पूजा करू शकतील. ” असे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाला फटकारले आहे.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

नेमकं प्रकरण काय आहे

  • नोव्हेंबर 1993 पर्यंत मशिदीच्या तळघरामध्ये शृंगार गौरीची पूजा करण्यात येत होती.
  • ज्ञानवापी मशिदीचे बांधकाम हे मंदिर तोडून केले असल्याचा दावा हिंदू पक्षाचा असून त्यामुळे त्यांना हक्क दिला जावा अशी मागणी करण्यात आली आहे. हा व्यास कुटुंबाचा तहखाना आहे. असे देखील नमूद करण्यात आले आहे.
  • नोव्हेंबर 1993 मध्ये सरकारकडून पूजा-अर्चना बंद करण्यात आली होती.
  • दरम्यान 18 ऑगस्ट 2020 मध्ये सिव्हिल जज यांच्यासमोर हे प्रकरण आणण्यात आले. यावेळी महिलांनी ज्ञान वापी व शिदीच्या बाजूला असलेल्या शृंगार गौरी मंदिरात पूजा करण्याची अनुमती मागितली होती.
  • यानुसार या मशीद परिसराचा सर्व्हे करण्याचे आदेश देखील देण्यात आले होते.
  • या सर्व्हेनुसार एएसआयने ज्ञानवापी मशीद जुन्या मंदिराच्या अवशेषांवर बांधण्यात आल्याचे म्हटलं होतं.
Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

RBI ला 90 वर्षे पूर्ण ! या निमित्ताने पंतप्रधान मोदींच्या हस्ते 90 रुपयांचं विशेष नाणं जारी; कसं आहे हे नाणे ? वाचा सविस्तर

Next Post

Mumbai Breaking : नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग; Video Viral

Next Post
Mumbai Breaking : नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग; Video Viral

Mumbai Breaking : नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग; Video Viral

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

HEALTH : वातावरण बदलणे होणाऱ्या आजारांपासून स्वत:ला सुरक्षित ठेवायचेय ? आहारात या पोषक घटकांचा समावेश करा

HEALTH : वातावरण बदलणे होणाऱ्या आजारांपासून स्वत:ला सुरक्षित ठेवायचेय ? आहारात या पोषक घटकांचा समावेश करा

2 years ago
Maratha Reservation : ” किती दिवस आम्हाला आरक्षणासाठी झुलवत ठेवणार ? आजच्या सभेत सर्व काही सांगणार…! ” नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील, वाचा सविस्तर

Maratha Reservation : ” किती दिवस आम्हाला आरक्षणासाठी झुलवत ठेवणार ? आजच्या सभेत सर्व काही सांगणार…! ” नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील, वाचा सविस्तर

1 year ago
Devendra Fadnavis Maharashtra Politics

Devendra Fadnavis यांनी ‘त्या’ दोन घटनांचा ‘बदला’ घेतला?

2 years ago
Lok Sabha Elections 2024 : नाराज मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार? धैर्यशील मोहिते पाटलांना माढ्यातून लोकसभेची उमेदवारी मिळणार का? वाचा सविस्तर

Lok Sabha Elections 2024 : नाराज मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार? धैर्यशील मोहिते पाटलांना माढ्यातून लोकसभेची उमेदवारी मिळणार का? वाचा सविस्तर

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.