• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 1, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

Fourth Women’s Policy : राज्याचं चौथं महिला धोरण ही जागतिक महिला दिना निमित्ताने खरी भेट; खाजगी कंपन्यांनाही मातृत्व आणि पितृत्व रजा देखील द्यावी लागणार, वाचा सविस्तर माहिती

Web Team by Web Team
March 8, 2024
in मुख्य बातम्या
0
Fourth Women’s Policy : राज्याचं चौथं महिला धोरण ही जागतिक महिला दिना निमित्ताने खरी भेट; खाजगी कंपन्यांनाही मातृत्व आणि पितृत्व रजा देखील द्यावी लागणार, वाचा सविस्तर माहिती
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : राज्याचं चौथ महिला धोरण Fourth Women’s Policy ही जागतिक महिला दिनाचे International Women’s Day निमित्ताने खऱ्या अर्थाने महिलांना एक खरी भेट ठरणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आजपर्यंत अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. परंतु महिलांचं शिक्षण जसं वाढलं तशा त्या नोकरीमध्ये देखील आल्या, चंद्रावर देखील पोहोचल्या पण आजही चूल आणि मूल हे मात्र सुटू शकले नाही. या चूल आणि मूलमध्ये आता नोकरी देखील आली आहे. त्यामुळे खरंतर आता दुहेरी कसरत नाही तर प्रत्येक स्त्री ही तिहेरी कसरत करतीये. मग अशातच आता तिला केवळ योजनांचा आधार उपयोगी पडणार नव्हता. या चौथ्या महिला धोरणामध्ये आता अशा बाजूंचा विचार करण्यात आला आहे. जिथे खऱ्या अर्थाने स्त्रीला आराम आणि आधाराची गरज असते आणि जी बाजू वैयक्तिक असल्या कारणाने तिथे मदत मिळत नव्हती. आता चौथ्या महिला धोरणामध्ये निमशासकीय आणि खाजगी कंपन्यांना ही मातृत्व आणि पितृत्व रजा देखील द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना गर्भवती महिलांना घरून कामाला प्रोत्साहन देण्याची शिफारस देखील या धोरणातून करण्यात आली. त्यामुळे ही एक महिला दिनाच्या निमित्ताने खरी भेटच म्हणावी लागेल.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या चौथ्या महिला धोरणाचे केले स्वागत

यंदाच्या जागतिक महिला दिनी राज्याचं चौथं महिला धोरण अंमलात आणून महाराष्ट्रानं राज्यातील महिलाशक्तीला नवी ऊर्जा, नवी उमेद, नवं बळ दिलं आहे. स्त्री-पुरुष समानतेचा विचार दृढ केला आहे. महिलांचे आरोग्य, महिलांना पोषक आहार, महिलांचे शिक्षण व कौशल्यवृद्धी, महिलांची सुरक्षा, महिलांसाठी रोजगारनिर्मिती, निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग, महिला खेळाडूंना आर्थिक सहाय्य, सांस्कृतिक क्षेत्रात सहभाग वाढविण्यासारख्या निर्णयांच्या माध्यमातून राज्यातील महिलांच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विकासाची मजबूत पायाभरणी केली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या चौथ्या महिला धोरणाचे स्वागत केले असून जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

राज्याचे नवीन महिला धोरण जाहीर केल्याबद्दल राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष अभिनंदन केले आहे. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती, त्यानंतर महिला व बाल विकासमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वेगळी समिती, जिल्हास्तरीय अंमलबजावणीसाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करणार आहे. या समित्यांच्या संपर्क, संवाद, समन्वयातून महिला धोरणाची राज्यात अंमलबजावणी प्रभावी होईल, महिलांच्या सक्षमीकरणाला गती मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

नेमकं काय आहे महिला धोरण

  • राज्याच्या चौथ्या महिला धोरणामुळे महिलांना सर्वक्षेत्रात समान संधी, शासन-प्रशासनात योग्य स्थान, अर्थसंकल्पात योग्य तरतूद, रोजगार-स्वयंरोजगारात समान संधी, कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण, संपत्तीत समान वाटा, उद्यमी महिलांसाठी मार्गदर्शन व बाजारपेठ, आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळणार आहेत.
  • अधिकृत कागदपत्रांवर आईचे नाव लावणे बंधनकारक होणार आहे.
  • निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांनीही मातृत्व आणि पितृत्व रजा द्यावी
  • सरकारी व खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गर्भवती महिलांसाठी घरून कामाला प्रोत्साहन देण्याची शिफारस धोरणात करण्यात आली आहे.
  • राज्याचे चौथे महिला धोरण राज्यातील महिलाशक्तीसाठी यंदाच्या जागतिक महिला दिनाची आगळीवेगळी भेट असून ही भेट कायम स्मरणात राहिल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

महिला दिनानिमित्त विशेष बातमी : इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती

Next Post

International Women’s Day : ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टनुसार स्त्री पुरुष समानत्यासाठी अजून 131 वर्षे लागणार ? म्हणून महिला दिन साजरा करावाच लागेल ! वाचा हि माहिती

Next Post
International Women’s Day : ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टनुसार स्त्री पुरुष समानत्यासाठी अजून 131 वर्षे लागणार ? म्हणून महिला दिन साजरा करावाच लागेल ! वाचा हि माहिती

International Women's Day : ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टनुसार स्त्री पुरुष समानत्यासाठी अजून 131 वर्षे लागणार ? म्हणून महिला दिन साजरा करावाच लागेल ! वाचा हि माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

PUNE CRIME : पुण्यात धक्कादायक प्रकार, 5 कोटींचा पाऊस ? भोंदू बाबाची अघोरी पूजा आणि पूजेतील 18 लाख घेऊन पोलीस झाले पसार, नेमकं काय आहे प्रकरण, वाचा सविस्तर

PUNE CRIME : पुण्यात धक्कादायक प्रकार, 5 कोटींचा पाऊस ? भोंदू बाबाची अघोरी पूजा आणि पूजेतील 18 लाख घेऊन पोलीस झाले पसार, नेमकं काय आहे प्रकरण, वाचा सविस्तर

1 year ago
कोल्हापुरात खळबळ : तरुणीचा प्रियकरासोबत लिव्हइनमध्ये राहण्यासाठी हट्ट ! आई, भाऊ आणि मामाने केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू, नंतर पश्चाताप …

कोल्हापुरात खळबळ : तरुणीचा प्रियकरासोबत लिव्हइनमध्ये राहण्यासाठी हट्ट ! आई, भाऊ आणि मामाने केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू, नंतर पश्चाताप …

1 year ago
MARATHA RESERVATION : ” सोळंके, क्षीरसागरांच्या घरांवरील हल्ला नियोजित कट होता…!” छगन भुजबळांचे खळबळजनक विधान, वाचा सविस्तर

MARATHA RESERVATION : ” सोळंके, क्षीरसागरांच्या घरांवरील हल्ला नियोजित कट होता…!” छगन भुजबळांचे खळबळजनक विधान, वाचा सविस्तर

2 years ago
Earthquake : नेपाळमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये घबराट

Earthquake : नेपाळमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये घबराट

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.