• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 22, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

Domestic Gas Cylinder Price Cut : महिला दिनी पंतप्रधान मोदींची महिलांसाठी खास सवलत; घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची कपात

Web Team by Web Team
March 8, 2024
in मुख्य बातम्या
0
Domestic Gas Cylinder Price Cut : महिला दिनी पंतप्रधान मोदींची महिलांसाठी खास सवलत; घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची कपात
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : आज महिला दिन संपूर्ण देशात साजरा केला जातो आहे. महिला दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या स्तरावर योजना आणि उपक्रमांच आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या वतीने देखील आजच्या खास दिवशी महिलांसाठी खास सवलत देण्यात आली आहे. हि सवलत आहे घरगुती गॅस सिलेंडरच्या दर कपातीच्या Domestic Gas Cylinder Price Cut स्वरूपात…

महिलादिनानिमित्त केंद्र सरकाराने महिलांसाठी घरगुती सिलिंडरवर 100 रुपयांनी कपात केली आहे. याबाबतची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर दिली आहे.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे महिला शक्तीचे जीवन सुसह्य होईलच याशिवाय कोट्यवधी कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल. हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठीही उपयुक्त ठरेल ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्यही सुधारेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हणाले आहेत.

सध्या महागाईने विशेष करून गरीब आणि मध्यमवर्गीयांचे कंबरडे अक्षरशः मोडले आहे. असे असतानाच १०० रुपये का होईना घरगुती गॅस सिलेंडरमध्ये केंद्रसरकारने सवलत दिली आहे.एलपीजी सिलिंडरचे दर दर महिन्याच्या पहिल्या तारखेला अपडेट केले जातात. यावेळीही 1 मार्च 2024 रोजी त्यांच्या किंमती अपडेट करण्यात आल्या होत्या. सरकारी तेल कंपन्यांनी मार्चमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या दरात २५.५० रुपयांची वाढ केली आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

अजित पवारांना मोठा धक्का : 137 पदाधिकाऱ्यांनी सोडली साथ; पुन्हा शरद पवारांच्या गोटात सामील

Next Post

दिल्लीत हालचाली वाढल्या ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला जाणार, महायुतीचं जागावाटप जाहीर केव्हा होणार ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

वर्दीत Dream 11 चे दर्दी : PSI झेंडे यांच्या अडचणीत वाढ; पोलीस आयुक्तांची कारवाई त्यात आता थेट गृहमंत्री फडणवीसांकडे तक्रार

वर्दीत Dream 11 चे दर्दी : PSI झेंडे यांच्या अडचणीत वाढ; पोलीस आयुक्तांची कारवाई त्यात आता थेट गृहमंत्री फडणवीसांकडे तक्रार

2 years ago
MAHARASHTRA POLITICS : शिवसेनेत पुन्हा राजकीय भूकंप ! एकनाथ शिंदे यांचा विश्वासू नेता उद्या शिवसेनेची साथ सोडणार !

MAHARASHTRA POLITICS : शिवसेनेत पुन्हा राजकीय भूकंप ! एकनाथ शिंदे यांचा विश्वासू नेता उद्या शिवसेनेची साथ सोडणार !

2 years ago
जन्माष्टमी 2023 : या वर्षीची श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे खास; अशी करा आज रात्री बाळकृष्णाची पूजा, वाचा सविस्तर

जन्माष्टमी 2023 : या वर्षीची श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे खास; अशी करा आज रात्री बाळकृष्णाची पूजा, वाचा सविस्तर

2 years ago
CM Eknath Shinde : ” बाप एक नंबरी बेटा दस नंबरी..! ” हिंगोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका

CM Eknath Shinde : ” बाप एक नंबरी बेटा दस नंबरी..! ” हिंगोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.