• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, March 14, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

Income Tax Department Raids ! छत्रपती संभाजीनगरात एकाचवेळी 11 ठिकाणी आयकर विभागाची धाड; 200 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समावेश

Web Team by Web Team
November 30, 2023
in मुख्य बातम्या, BREAKING NEWS
0
Income Tax Department Raids ! छत्रपती संभाजीनगरात एकाचवेळी 11 ठिकाणी आयकर विभागाची धाड; 200 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समावेश
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये Chatrapati Sambhajinagar आयकर विभागाकडून Income Tax Department धाडीचे Raid सत्र सुरु आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात आयकर विभागाकडून धाडी ११ ठिकाणी धाड टाकण्यात आल्या आहेत. यावेळी आयकर विभागाने संभाजीनगर शहरात 11 ठिकाणी एकाचवेळी या धाडी टाकल्या आहेत.

महत्वाचं म्हणजे या कारवाईत 200 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समावेश असल्याचे समोर येत आहे. शहरातील बड्या बांधकाम व्यावसायिकांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास आयकर विभागाने अचानक अकरा ठिकाणी एकाचवेळी धाडी टाकल्या आहे.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

शहरातील बड्या बांधकाम व्यवसायिकांवर ही कारवाई करण्यात येत असल्याचं कळत आहे. या बांधकाम व्यवसायिकांच्या घर आणि कार्यालयावर या धाडी टाकण्यात आल्याची माहिती आयकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे पुढील दोन ते तीन दिवस ही कारवाई सुरू असणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

Crime News : अमेरिकेत जाऊन आजी-आजोबांची हत्या करणारा गुजराती तरुण पोलिसांच्या ताब्यात

Next Post

Shocking video viral: मगरीसोबत फोटो काढणाऱ्या लोकांसोबत झालं असं काहीसं…. पाहाच हा VIDEO

Next Post
Shocking video viral

Shocking video viral: मगरीसोबत फोटो काढणाऱ्या लोकांसोबत झालं असं काहीसं…. पाहाच हा VIDEO

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Dharavi Fire Incident : धारावीत भीषण आगीची घटना; 6 जण गंभीर जखमी, नेमकं काय घडलं ?

Dharavi Fire Incident : धारावीत भीषण आगीची घटना; 6 जण गंभीर जखमी, नेमकं काय घडलं ?

2 years ago
Ajit Pawar maharashtra politics

Ajit Pawar Maharashtra Politics : अजित पवार पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट

3 years ago
Finance Minister Ajit Pawar : लाभाच्या सर्व योजना ‘आधार कार्ड’ सोबत लिंक करण्याचे वित्तमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Finance Minister Ajit Pawar : लाभाच्या सर्व योजना ‘आधार कार्ड’ सोबत लिंक करण्याचे वित्तमंत्री अजित पवार यांचे निर्देश

2 years ago
One Nation-One Election : 2029 मध्ये एकाच वेळी निवडणुका होणार का ? केंद्र सरकारची वन नेशन-वन इलेक्शन योजना नेमकी काय ? वाचा सविस्तर

One Nation-One Election : 2029 मध्ये एकाच वेळी निवडणुका होणार का ? केंद्र सरकारची वन नेशन-वन इलेक्शन योजना नेमकी काय ? वाचा सविस्तर

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.