• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, June 30, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

धक्कादायक : वडिलांनी प्रेयसी सोबत पळ काढला, मग आईनेही दुसरे लग्न केले; तीन चिमुकल्या मुलींनी घरात मिळेल ते खाऊन काढले दिवस, आणि आता…

Web Team by Web Team
March 2, 2024
in Crime, मुख्य बातम्या
0
धक्कादायक : वडिलांनी प्रेयसी सोबत पळ काढला, मग आईनेही दुसरे लग्न केले; तीन चिमुकल्या मुलींनी घरात मिळेल ते खाऊन काढले दिवस, आणि आता…
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर मधून एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस येथे आहे. आई वडील आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांच्या पालनपोषणासाठी जगातल्या प्रत्येक संकटाशी सामना करत असतात. पण या कुटुंबात काहीतरी वेगळंच घडलं आहे. या दाम्पत्याला तीन लहान मुली आहेत. परंतु या दोघांमध्ये या ना त्या कारणाने सातत्याने भांडण होत होती. त्यातच या दोघांचेही बाहेर सूत जुळले आणि संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले.

या महिलेचे बाहेर एका व्यक्तीशी प्रेम संबंध जोडले,तर या मुलींच्या पित्यानेही बाहेर एका मुलीसोबत घर वसवण्याचा निर्णय घेतला. या दांपत्यांमध्ये भांडण एवढं विकोपाला गेलो होतो की या तीन चिमुकल्या मुलींना देखील सातत्याने मारहाण केली जात होती. आणि एक दिवस अचानक या चिमुकल्या मुलींची आई कोणताही विचार न करता आपल्या प्रियकरा सोबत लग्न करून निघून गेली. तर वडिलांनीही थेट दुसऱ्या मुली सोबत जाऊन संसार सुरू केला. तीन महिन्यांपासून या लहान मुली कशा जगत असतील, त्यांच जेवण-खान, त्यांची सुरक्षा, त्यांच शिक्षण हे सर्व काही कोण पाहत असेल याचा तीळ मात्र विचार या आई बापाने केला नाही.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

यातील एक मुलगी अकरा वर्षाची, एक मुलगी नऊ, वर्षाची आणि एक मुलगी ही सात वर्षाची आहे असं समजतंय. दरम्यान अनेक दिवसांपासून शेजारी राहणाऱ्यांनी या मुलींना जेवण पुरवले. अडीच तीन महिने या मुलींचे आई किंवा वडील परत येतील अशी वाट शेजारी पाहत होते. पण अखेर शेजाऱ्यांनी देखील पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घरी येऊन शहानिशा केली आणि बालकल्याण समितीला या मुलींबाबत माहिती कळवली. सध्या बालकल्याण समितीने या मुलींना छावणीतील बालगृहात ठेवले आहे. या मुलींच्या आई वडिलांचा शोध देखील पोलीस घेत आहेत.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Shoaib Akhtar : शोएब अख्तरच्या घरी लेकीचे आगमन ! वयाच्या 48 व्या वर्षी तिसऱ्यांदा झाला बाप

Next Post

BARAMATI : विजय शिवतारेंच मोठ वक्तव्य; तोपर्यंत सबुरीची भूमिका…

Next Post
BARAMATI : विजय शिवतारेंच मोठ वक्तव्य; तोपर्यंत सबुरीची भूमिका…

BARAMATI : विजय शिवतारेंच मोठ वक्तव्य; तोपर्यंत सबुरीची भूमिका…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Emergency Landing : अक्सा एयरलाईनमध्ये अजब प्रकार; प्रकृती अस्वाथ्यामुळे केले लँडिंग, मग प्रवासी म्हणे माझ्या बागेत बॉंम्ब आहे ! विमानतळावर गोंधळ

Emergency Landing : अक्सा एयरलाईनमध्ये अजब प्रकार; प्रकृती अस्वाथ्यामुळे केले लँडिंग, मग प्रवासी म्हणे माझ्या बागेत बॉंम्ब आहे ! विमानतळावर गोंधळ

3 years ago
Cabinet Meeting : मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार; मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

Cabinet Meeting : मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार; मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

3 years ago
PUNE METRO : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे चार लाख प्रवाशांना लाभ होईल – मंत्री चंद्रकांत पाटील

PUNE METRO : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे चार लाख प्रवाशांना लाभ होईल – मंत्री चंद्रकांत पाटील

3 years ago
Transport Union Strike : स्कूलबस चालकांनी संपात सहभाग घेतला तर… शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खडसावून सांगितले

Transport Union Strike : स्कूलबस चालकांनी संपात सहभाग घेतला तर… शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खडसावून सांगितले

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.