• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, May 19, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

Big News : जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये लष्कराच्या ट्रकवर दहशतवादी हल्ला, लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, तीन जवान जखमी VIDEO

Web Team by Web Team
December 21, 2023
in BREAKING NEWS, मुख्य बातम्या
0
Big News : जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये लष्कराच्या ट्रकवर दहशतवादी हल्ला, लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, तीन जवान जखमी VIDEO
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील पुंछमधून मोठी बातमी समोर येत आहे. पुंछच्या सुरनकोटमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला Terrorist attack झाला आहे. डेरा की गल्ली, पीर टोपा परिसरात हा हल्ला झाला. मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराने आघाडी ताब्यात घेतली असून सध्या गोळीबार सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराच्या 48 आरआरच्या जवानांच्या वाहनावर दुपारी 4 च्या सुमारास हल्ला करण्यात आला आहे. सावनी परिसरात हा हल्ला झाला आहे. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांसह लष्कराने दुपारी तीनच्या सुमारास शोधमोहीम सुरू केली.जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी गुरुवारी लष्कराच्या वाहनावर घातपात करून तीन जवान जखमी केले.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

#WATCH | Jammu & Kashmir: A joint operation was launched yesterday in the general area of Surankote and Bafliaz of Poonch and contact with terrorists has been established today. Encounter is underway.

(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/wjH71WVrnw

— ANI (@ANI) December 21, 2023

ठाणेमंडी-सुरनकोट रस्त्यावरील सावनी परिसरात वाहनावर हल्ला करण्यात आला. लष्कराचा हा ट्रक बुफलियाज येथून जवानांना घेऊन जात होता, जिथे बुधवारपासून दहशतवाद्यांविरोधात घेराव आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली होती.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी गाडीवर गोळीबार केला. या चकमकीत लष्कराचे तीन जवान जखमी झाले आहेत. लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, दहशतवाद्यांशी संपर्क प्रस्थापित करण्यात आला असून परिसरात गोळीबार सुरू आहे. हल्ल्याचा पाठपुरावा करण्यासाठी घटनास्थळी अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला आहे.

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

Wrestler Sakshi Malik : पत्रकार परिषदेदरम्यान साक्षी मलिक भावूक; कुस्ती सोडून देते… पण आमचा लढा सुरूच राहणार ! नेमकं काय आहे प्रकरण, वाचा सविस्तर

Next Post

Corona JN-1 Variant : मुख्यमंत्र्यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा; 63 हजार Isolation, 33 हजार Oxygen Beds उपलब्ध, भीती नको काळजी घ्या,मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Next Post
Corona JN-1 Variant : मुख्यमंत्र्यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा; 63 हजार Isolation, 33 हजार Oxygen Beds उपलब्ध, भीती नको काळजी घ्या,मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Corona JN-1 Variant : मुख्यमंत्र्यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा; 63 हजार Isolation, 33 हजार Oxygen Beds उपलब्ध, भीती नको काळजी घ्या,मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

UN Report On Poverty

UN Report On Poverty : भारतात 15 वर्षांत 41.5 कोटी लोक गरिबीतून मुक्त , बालमृत्यूच्या आकडेवारीतही सुधारणा

2 years ago
Raj Thackeray: मनसेचं टोलनाक्यांविरोधातील आंदोलन कितपत यशस्वी ठरलं?

Raj Thackeray: मनसेचं टोलनाक्यांविरोधातील आंदोलन कितपत यशस्वी ठरलं?

2 years ago
Cancer Day 2024 : उद्या साजरा होणार कर्करोग दिन; साजरा म्हणजे नेमकं काय करायचं ? जाणून घ्या महत्व आणि इतिहास

Cancer Day 2024 : उद्या साजरा होणार कर्करोग दिन; साजरा म्हणजे नेमकं काय करायचं ? जाणून घ्या महत्व आणि इतिहास

1 year ago
ज्येष्ठ वैज्ञानिक, कृषितज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे निधन

ज्येष्ठ वैज्ञानिक, कृषितज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे निधन

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.