मुंबई : खिचडी घोटाळा प्रकरणी सुरज चव्हाण यांना इडी कोठडी सुनावण्यात आली आहे. 17 जानेवारी रोजी ईडीकडून सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली होती.
सुरज चव्हाण यांना 22 जानेवरीपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे.
https://www.facebook.com/share/v/jXuDew4tw4jXgogH/?mibextid=jmPrMh