उत्तर प्रदेश : एक मोठी बातमी समोर येते आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सोशल मीडियावरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
या धमकीनंतर तरुणाविरुद्ध प्रयागराज पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून दहंदीचा मेसेज करणाऱ्याच्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. व्हायरल व्हिडिओच्या आधारे प्रयागराजच्या गंगानगर झोनमधील नवाबगंज पोलिस ठाण्यात आरोपी शमीम उर्फ बबलूविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…