• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 1, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

69 th National Film Awards : 69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा, पुरस्कारार्थी कलाकारांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

Web Team by Web Team
October 17, 2023
in मुख्य बातम्या, मनोरंजन
0
69 th National Film Awards : 69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा, पुरस्कारार्थी कलाकारांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
41
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

69 th National Film Awards : 69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा (69th National Film Awards) आज पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. 24 ऑगस्टला पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात हा पुरस्कार सोहळा पार पडला आहे. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडसह दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतील अनेक कलाकार सहभागी झाले होते.

69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अनेक मराठी कलाकारांनी पुरस्कारावर नाव कोरलं आहे. ‘एकदा काय झालं’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर आलिया भट्ट आणि अभिनेत्री कृती सेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तसेच ‘गोदावरी’चे दिग्दर्शन निखिल महाजन यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळादरम्यान केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले,”राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळणं ही गर्वाची गोष्ट आहे. देशावर कोरोनाचं संकट असताना कलाकार मंडळींनी मनोरंजनाचं काम केलं आहे. तुमच्यासारखी कलाकार मंडळी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आले आहेत. तुमचा कंटेट चांगला असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तुम्हाला चांगली कामगिरी करता येईल”.

69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी- (69th National Film Awards Winners List)

  • सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – सरदार उधम सिंह
  • सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट – छेल्लो शो
  • सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट – 777 चार्ली
  • सर्वोत्कृष्ट मैथिली चित्रपट – समांतर
  • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – एकदा काय झालं
  • सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट – होम
  • सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट – कडाईसी विवसई
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट्ट (गंगुबाई काठियावाडी), कृती सॅनन (मिमी)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता – अल्लू अर्जुन (पुष्पा द राइज)
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – निखिल महाजन (गोदावरी – द होली वॉटर)
  • विशेष ज्युरी पुरस्कार – शेरशाह
  • राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी – –
  • सर्वोत्कृष्ट नर्गिस दत्त पुरस्कार – द काश्मीर फाइल्स
  • सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म – रॉकेट्री: द नंबी इफेक्ट
  • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – पुष्पा / आरआरआर
  • सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट – गंगुबाई काठियावाडी
  • सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर – सरदार उधम सिंह
  • सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर – सरदार उधम सिंह
  • सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर – सरदार उधम सिंग
  • सर्वोत्कृष्ट एडिटिंग – गंगुबाई काठियावाडी
    सर्वोत्कृष्ट अॅक्शन डायरेक्टर पुरस्कार – RRR (स्टंट कोरिओग्राफर – किंग सॉलोमन)
  • सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन – RRR (कोरियोग्राफर- प्रेम रक्षित)
  • सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स – आरआरआर (स्पेशल इफेक्ट्स क्रिएटर – व्ही श्रीनिवास मोहन)
  • सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी- सरदार उधम सिंह
    सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी जोशी (द काश्मीर फाइल्स)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पंकज त्रिपाठी (मिमी)
  • सर्वोत्कृष्ट बालकलाकार – भाविन रबारी
Previous Post

पायाभूत सुविधांबाबत पुणे देशात ‘रोल मॉडेल’ व्हावे यासाठी काम करा – केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन

Next Post

“मी भला आणि माझं काम बरं असा माझा स्वभाव असून रिटायर्ड पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांचा माझा काही संबंध नाही…!” : अजित पवार

Next Post
“मी भला आणि माझं काम बरं असा माझा स्वभाव असून रिटायर्ड पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांचा माझा काही संबंध नाही…!” : अजित पवार

"मी भला आणि माझं काम बरं असा माझा स्वभाव असून रिटायर्ड पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांचा माझा काही संबंध नाही…!" : अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

adipurush

Adipurush Movie Review : आदिपुरुष पाहून चाहत्यांची निराशा, म्हणाले – ‘चित्रपटात वापरलेली भाषा थुकरट…’

2 years ago
Rahul Gandhi : काँग्रेसची सर्व बँक खाती फ्रीज ! राहुल गांधी म्हणतात, ” रेल्वे तिकिटासाठीही पैसे नाहीत..! “

Rahul Gandhi : काँग्रेसची सर्व बँक खाती फ्रीज ! राहुल गांधी म्हणतात, ” रेल्वे तिकिटासाठीही पैसे नाहीत..! “

1 year ago
Deputy CM Ajit Pawar : ” मेरे पास मेरी माँ है ! बाकीच्यांचा काय विचार करता..! “; अजित पवारांची कुटुंबीयांवर खोचक टिप्पणी

Deputy CM Ajit Pawar : ” मेरे पास मेरी माँ है ! बाकीच्यांचा काय विचार करता..! “; अजित पवारांची कुटुंबीयांवर खोचक टिप्पणी

1 year ago
Hemant Godse : नाशिकच्या लोकसभा उमेदवारीवरून महायुतीत घमासान ; ‘हेमंत गोडसेचं निवडणूक लढवणार !’ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या वक्तव्याने खळबळ

Hemant Godse : नाशिकच्या लोकसभा उमेदवारीवरून महायुतीत घमासान ; ‘हेमंत गोडसेचं निवडणूक लढवणार !’ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या वक्तव्याने खळबळ

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.