ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 सामन्यांच्या T 20 Series मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची Team India घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीने सूर्यकुमार यादव याच्याकडे भारतीय संघाच्या कर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर ऋतुराज गायकवाडकडे उपकर्णधार पदाची धुरा सोपवली आहे. हि T20 मालिका एकूण पाच सामन्यांची असणार आहे.

भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), ईशान किशन, यशस्वी जयस्वाल, टिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार
ऑस्ट्रेलियाचा संघ : मॅथ्यू वेड (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, टीम डेव्हिड, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, जोश इंग्लिस, तन्वीर संघा, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, स्पेन्सर जॉन्सन, अॅडम झम्पा.
असे असणार मालिकेचे वेळापत्रक :
▪️ पहिला सामना : 23 नोव्हेंबर, विशाखापट्टणम
▪️ दुसरा सामना : 26 नोव्हेंबर, तिरुअनंतपुरम
▪️ तिसरा सामना : 28 नोव्हेंबर, गुवाहाटी
▪️ चौथा सामना : 1 डिसेंबर, रायपूर
▪️ पाचवा सामना : 3 डिसेंबर, बंगळूर