• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, March 12, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Spirituality

Makar Sankranti 2023 : संक्रांत आणि किंक्रांत नेमका काय आहे फरक ? वाचा सविस्तर माहिती

Web Team by Web Team
January 15, 2024
in Spirituality, Trending
0
Makar Sankranti 2023 : संक्रांत आणि किंक्रांत नेमका काय आहे फरक ? वाचा सविस्तर माहिती
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Makar Sankranti 2023 : आज संपूर्ण देशात मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला आहे. देशात वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नवाब मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात आला आहे. या सणाच्या निमित्ताने जाणून घेऊयात ‘संक्रांत’ आणि ‘किंक्रांत’ मध्ये नेमका काय फरक आहे.

संक्रांत :

सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला ज्योतिषात संक्रांत म्हंटले जाते. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो. एका संक्रांतीपासून दुसऱ्या संक्रांती पर्यंतचा काळ हा सौर मास म्हणून ओळखला जातो. या दिवशी महिला एकत्र येऊन हळदीकुंकू समारंभ करतात; विविध वस्तूंचेही वाण या दिवशी लुटले जाते. एक एकमेकांना तिळगुळ वाटतात. संपूर्ण भारतात संक्रांतीचा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

Related posts

पालखी सोहळ्यासाठी पुणे सज्ज : वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन करा, पालकमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पालखी सोहळ्यासाठी पुणे सज्ज : वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन करा, पालकमंत्री अजित पवार यांचे निर्देश

June 14, 2024
Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024

किंक्रांत :

संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. सर्वसाधारणपणे हा दिवस अशुभ मानला जातो. दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस ‘मट्टू पोंगल’ म्हणून साजरा करतात.

PUNE CRIME : शरद मोहळ हत्येचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवावा; पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांची मागणी
Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

क्रीडा विश्वातून चांगली बातमी : रोहित शर्माने रचला नवा विक्रम; 150 सामने खेळणारा रोहित शर्मा ठरला जगातील पहिला पुरुष क्रिकेटपटू

Next Post

Supreme Court : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या शिवसेना अपात्रता निर्णया विरोधात ठाकरे गटाकडून याचिका दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

INFORMATIVE : Air pollution मुळे वाढतोय ‘या’ रोगाचा धोका; सावध व्हा, जाणून घ्या लक्षणे

INFORMATIVE : Air pollution मुळे वाढतोय ‘या’ रोगाचा धोका; सावध व्हा, जाणून घ्या लक्षणे

2 years ago
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency : नारायण राणेंच्या प्रचार सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हजेरी

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency : नारायण राणेंच्या प्रचार सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हजेरी

2 years ago
Hemangi Kavi : हेमांगी कवी दिसली अजब गजब पोशाखात; युजर्स म्हणाले, ” साडीची ऐशी तैशी केली…! ” पहा VIDEO

Hemangi Kavi : हेमांगी कवी दिसली अजब गजब पोशाखात; युजर्स म्हणाले, ” साडीची ऐशी तैशी केली…! ” पहा VIDEO

2 years ago
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत महत्त्वाची बैठक; छगन भुजबळांनी अजित पवारांना स्पष्टच सांगून टाकलं, ” विधानसभेला महायुतीमध्ये..!”

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत महत्त्वाची बैठक; छगन भुजबळांनी अजित पवारांना स्पष्टच सांगून टाकलं, ” विधानसभेला महायुतीमध्ये..!”

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.