• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, June 24, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

कोल्हापूरचं वातावरण तापलं ! ” आत्ताचे महाराज खरे वारसदार नाही, ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत..! ” संजय मंडलिकांचे वादग्रस्त वक्तव्य

Web Team by Web Team
April 11, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
कोल्हापूरचं वातावरण तापलं ! ” आत्ताचे महाराज खरे वारसदार नाही, ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत..! ” संजय मंडलिकांचे वादग्रस्त वक्तव्य
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक हे आहेत. आज संजय मंडलिक यांनी एका भर सभेमध्ये शाहू महाराज छत्रपती यांच्यावर खळबळ जनक विधान केले आहे. यामुळे कोल्हापूरचे वातावरण प्रचंड तापले आहे.

आज कोल्हापूर मधील चंदगड तालुक्यातील नेसरी येथे खासदार संजय मंडलिक यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी शाहू छत्रपती महाराज यांच्याबाबत खळबळ जनक टिप्पणी केली. ते म्हणाले की, ” मल्लाला हातच लावायचा नाही, मल्लाला टांगच मारायची नाही. मग ती कुस्ती कशी होणार ? आता जे महाराज साहेब आहेत ते कोल्हापूरचे आहेत का ? खरे वारसदार आहेत का ? ते सुद्धा दत्तकच आले आहेत. ते खरे वारसदार नाहीत. खरे वारसदार तुम्ही आम्ही आहोत, शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार आपण जपले. ही भूमी राजश्री छत्रपती शाहू महाराजांची आहे. शाहू महाराजांनी आपल्याला पुरोगामी विचार शिकवला. समतेचा विचार शिकवला, ” असं यावेळी संजय मंडलिक म्हणाले आहेत.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

संजय मंडलिक यांच्या या वक्तव्यानंतर कोल्हापुरातील वातावरण आता तापले आहे. यावर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी देखील निषेध व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, ” स्वाभिमानी माणसं निश्चितपणे कोल्हापुरी बाणा दाखविल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. त्यांच्या पायाखालची वाळू खाली घसरत चालली आहे. निवडणूक हातातून जात असल्यास त्यांना दिसत आहे. म्हणून एक वेगळ्या दिशेला निवडणूक घेऊन जायचा त्यांचा प्रयत्न आहे. पण ते यशस्वी होणार नाहीत. कोल्हापूरकर हे अजिबात सहन करणार नाहीत. ” असं सतेज पाटील म्हणाले आहेत.

Madha Lok Sabha Election 2024 : ठरलं तर ! माढ्यात धैर्यशील मोहिते पाटीलचं महाविकास आघाडीचे उमेदवार; निंबाळकरांना तगड आव्हान

Madha Lok Sabha Election 2024 : ठरलं तर ! माढ्यात धैर्यशील मोहिते पाटीलचं महाविकास आघाडीचे उमेदवार; निंबाळकरांना तगड आव्हान

तसेच भाजपचे नेते प्रवीण दरेकर हे म्हणाले की, ” संजय मंडलिक यांचा हेतू हा छत्रपती घराण्याचा अपमान करण्याचा नक्कीच नसावा. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील छत्रपती वंशाचा पुरावा मागितला होता. हे विसरलात का ? भाजपने छत्रपती संभाजी राजेंना राज्यसभा दिली तेव्हा स्वतः शरद पवारांचे वक्तव्य वादग्रस्त नव्हतं का ? आधी छत्रपती हे पेशव्यांची नेमणूक करायचे आणि आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करत आहेत. असा अपमान पवारांनी केला नव्हता का ? तेव्हा उगाच राजकीय विषय नसल्याने अशा विषयांना मोठं करण्याचा हेतू आहे. ” अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Madha Lok Sabha Election 2024 : ठरलं तर ! माढ्यात धैर्यशील मोहिते पाटीलचं महाविकास आघाडीचे उमेदवार; निंबाळकरांना तगड आव्हान

Next Post

Kolhapur : संजय मंडलिक यांनी माफी मागण्यास दिला थेट नकार; कोल्हापूरचे खरे वारसदार कोण? मंडलिकांच्या विधानाने राज्यातून संताप व्यक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

BRS Maharashtra leader

BRS Maharashtra : महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुकीत बीआरएस महत्वाचा पक्ष ठरणार?

2 years ago
Uttarkashi Tunnel Rescue Update : अखेर बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्याचे काम अंतिम टप्प्यात

Uttarkashi Tunnel Rescue Update : अखेर बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्याचे काम अंतिम टप्प्यात

2 years ago
मुरबाडमध्ये भयानक प्रकार ! भुताळ्या आहेस,करणी करतो; पेटत्या निखाऱ्यावर घेतली वृद्धाची अग्निपरीक्षा; अंनिसच्या प्रयत्नामुळे गुन्हा दाखल

मुरबाडमध्ये भयानक प्रकार ! भुताळ्या आहेस,करणी करतो; पेटत्या निखाऱ्यावर घेतली वृद्धाची अग्निपरीक्षा; अंनिसच्या प्रयत्नामुळे गुन्हा दाखल

1 year ago
Big News : सोलापुरात मतदाराचा EVM पेटवून देण्याचा प्रयत्न !

Big News : सोलापुरात मतदाराचा EVM पेटवून देण्याचा प्रयत्न !

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.