• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 1, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

” इसे ही ट्रेलर कहते है” ! वाराणसीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांचा धक्का; ‘त्या’ ट्विटने पंतप्रधानांना डिवचले

Web Team by Web Team
June 4, 2024
in POLITICS, BREAKING NEWS
0
” इसे ही ट्रेलर कहते है” ! वाराणसीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांचा धक्का; ‘त्या’ ट्विटने पंतप्रधानांना डिवचले
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वाराणसी : लोकसभा निवडणूक 2024 Lok Sabha Elections 2024 प्रचंड गाजली आहे. देशातील काही हाय व्होल्टेज मतदार संघ आहेत. त्यापैकी एक आहे वाराणसी Varanasi… कारण वाराणसीमध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi हे निवडणूक लढवत आहेत. धक्कादायक म्हणजे पहिल्या फेरीमध्ये नरेंद्र मोदी 6300 मतांनी पिछाडीवर होते.

काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुफानी टक्कर दिली आहे. दरम्यान जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून लिहिले आहे की, ” इसे ही ट्रेलर केहते है ! ” यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना डिवचले आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कामकाजाबाबत ‘यह तो बस ट्रेलर हे’ असं म्हणून देशाच्या जनतेला भावी विकसित देशाची स्वप्न दाखवली आहेत. परंतु आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच स्वतः पिछाडीवर असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

इसे ही *ट्रेलर* कहते हैं! pic.twitter.com/bCbUSL9ZTi

— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) June 4, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या फेरीतच तब्बल सहा हजार मतांनी पिछाडी घेतल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान वायनाड मधून काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी मात्र आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशातील रायबरेली येथून देखील राहुल गांधी हे आघाडीवर आहेत. पुढच्या काही वेळातच देशातील सर्व उमेदवारांच भविष्य ठरणार आहे.

Baramati Lok Sabha Results Update : बारामतीकरांचा कौल सुप्रिया सुळेंकडेच ! तब्बल 14000 मतांची आघाडी

Baramati Lok Sabha Results Update : बारामतीकरांचा कौल सुप्रिया सुळेंकडेच ! तब्बल 14000 मतांची आघाडी
Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Baramati Lok Sabha Results Update : बारामतीकरांचा कौल सुप्रिया सुळेंकडेच ! तब्बल 14000 मतांची आघाडी

Next Post

Lok Sabha Results Update : देशात भाजपच्या बालेकिल्ल्यातचं सुरुंग ! मोदींची लाट ओसरली का? जनमाणसात चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

भारतीय निवडणूक आयोग अभिनेता राजकुमार रावची नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती करणार

भारतीय निवडणूक आयोग अभिनेता राजकुमार रावची नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती करणार

2 years ago
World Heritage List : महाराष्ट्रातील ‘या’ 11 गड किल्ल्यांचा युनेस्कोकडे जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी प्रस्ताव

World Heritage List : महाराष्ट्रातील ‘या’ 11 गड किल्ल्यांचा युनेस्कोकडे जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी प्रस्ताव

1 year ago
Kuno National Park

Kuno National Park : कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याचा मृत्यू, मार्चपासून मरण पावलेल्या चित्त्यांची संख्या नऊवर

2 years ago
MAHARASHTRA POLITICS : नवरात्रीत होणार रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार ? कोणत्या पक्षाला किती मिळणार मंत्रिपदं

MAHARASHTRA POLITICS : नवरात्रीत होणार रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार ? कोणत्या पक्षाला किती मिळणार मंत्रिपदं

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.