• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, June 2, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Rahul Gandhi : काँग्रेसची सर्व बँक खाती फ्रीज ! राहुल गांधी म्हणतात, ” रेल्वे तिकिटासाठीही पैसे नाहीत..! “

Web Team by Web Team
March 21, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Rahul Gandhi : काँग्रेसची सर्व बँक खाती फ्रीज ! राहुल गांधी म्हणतात, ” रेल्वे तिकिटासाठीही पैसे नाहीत..! “
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. अशातच एक महिन्यांपूर्वी काँग्रेसची सर्व बँक खाते फ्रीज करण्यात आली आहेत. याबाबत आज काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी Rahul Gandhi यांनी रेल्वे तिकिटासाठी ही पैसे नाहीत असे म्हटले आहे.

एक महिन्यांपूर्वी काँग्रेसची सर्व बँक खाती फ्रीज करण्यात आली आहेत. याबाबत राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस सोबतच अन्याय सुरू आहे. निवडणूक आयोग यावर शांत आहे. विना बँक खाते आम्ही निवडणूक कशी लढवणार ? जर तुमचं बँक खातं बंद केलं. एटीएम बंद केलं तर तुम्ही जगणार कसे ? आम्ही ना प्रचार करू शकतो ना प्रवास करू शकतो. ना नेत्यांना पैसे देऊ शकतो असे यावे राहुल गांधी म्हणाले आहेत.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

निवडणुकीच्या दोन महिने आधी काँग्रेसच्या बँक खात्यावर कारवाई करणे म्हणजे काँग्रेसला निवडणूक लढवूच द्यायची नाही. एक महिन्यापूर्वी काँग्रेसची सर्व खाती फ्रीज केली. काँग्रेस सोबतच अन्याय सुरू आहे. असा आरोप यावेळी राहुल गांधी यांनी केला आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

CM Eknath Shinde : ” मोदींच्या अपमानाचा बदला जनता मतपेटीतून घेईल…! ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले

Next Post

Pune Lok Sabha Elections : महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या वतीने पुण्यातून अखेर रवींद्र धंगेकरांच्याच नावावर शिक्कामोर्तब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

दिलासादायक बातमी : अखेर इंधन कंपन्यांच्या वाहतूकदार संघटनांनी पुकारलेला संप मागे !

दिलासादायक बातमी : अखेर इंधन कंपन्यांच्या वाहतूकदार संघटनांनी पुकारलेला संप मागे !

1 year ago
Minister Atul Save : 21 हजार OBC विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा मिळणार लाभ; प्रतिवर्षी 60 हजार मिळणार, काय आहे योजना, वाचा सविस्तर

Minister Atul Save : 21 हजार OBC विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा मिळणार लाभ; प्रतिवर्षी 60 हजार मिळणार, काय आहे योजना, वाचा सविस्तर

1 year ago
मुरबाडमध्ये भयानक प्रकार ! भुताळ्या आहेस,करणी करतो; पेटत्या निखाऱ्यावर घेतली वृद्धाची अग्निपरीक्षा; अंनिसच्या प्रयत्नामुळे गुन्हा दाखल

मुरबाडमध्ये भयानक प्रकार ! भुताळ्या आहेस,करणी करतो; पेटत्या निखाऱ्यावर घेतली वृद्धाची अग्निपरीक्षा; अंनिसच्या प्रयत्नामुळे गुन्हा दाखल

1 year ago
Kiran Mane : छत्रपती उदयनराजे जर भाजपकडून उभे राहिले तर मी त्यांना मत देणार नाही; संजय मंडलिक यांनी शाहू छत्रपतींच्या केलेल्या अपमानानंतर मोठे पडसाद पडायला सुरुवात

Kiran Mane : छत्रपती उदयनराजे जर भाजपकडून उभे राहिले तर मी त्यांना मत देणार नाही; संजय मंडलिक यांनी शाहू छत्रपतींच्या केलेल्या अपमानानंतर मोठे पडसाद पडायला सुरुवात

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.