• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 1, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Narayan Rane : शिंदे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का ! रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर

Web Team by Web Team
April 18, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Narayan Rane : शिंदे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का ! रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सिंधुदुर्ग : शिंदे गटाला भाजपने BJP पुन्हा एक मोठा धक्का दिला आहे. अनेक दिवसांपासून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा Ratnagiri Sindhudurg Lok Sabha constituency पेच सुटत नव्हता. अखेर आज भाजपने नारायण राणे Narayan Rane यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.

नारायण राणे हे 19 एप्रिल रोजी शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी सुरस दिसून येणार आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

https://www.facebook.com/share/v/7p6CNFbdnr13FvjG/?mibextid=qi2Omg

रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघासाठी गेल्या अनेक दिवसांपासून तिढा सुरू होता. या जागेवर उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत हे देखील इच्छुक होते. सामंत बंधूंची रत्नागिरी भागामध्ये मोठी ताकद आहे. दरम्यान नारायण राणे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून किरण सामंत यांची समजूत काढली. येत्या 24 एप्रिलला रत्नागिरीमध्ये नारायण राणे यांच्यासाठी अमित शहा सभेला उपस्थित राहणार आहे. ही सभा गोगटे कॉलेजमधील जवाहर मैदानावर होणार आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Deputy CM Ajit Pawar : ” आमच्यासाठी कचाकचा बटन दाबा ; हवा तेवढा निधी देऊ ! ” अजित पवारांच्या वक्तव्याचे पडसाद पडायला सुरुवात

Next Post

RAJ KUNDRA : शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; 97 कोटींची संपत्ती जप्त

Next Post
RAJ KUNDRA : शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; 97 कोटींची संपत्ती जप्त

RAJ KUNDRA : शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; 97 कोटींची संपत्ती जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

अरे बापरे ! 22 आमदार शरद पवारांकडे घर वापसी करणार ? नेमकं काय म्हणाले रोहित पवार, वाचा सविस्तर

अरे बापरे ! 22 आमदार शरद पवारांकडे घर वापसी करणार ? नेमकं काय म्हणाले रोहित पवार, वाचा सविस्तर

1 year ago
नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा गजा मारणे कडून सत्कार; राजकीय वाद पेटणार !

नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा गजा मारणे कडून सत्कार; राजकीय वाद पेटणार !

12 months ago
Milind Deora joins Shivsena : माजी खासदार मिलिंद देवरा यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश; 10 नगरसेवकांची देखील साथ

Milind Deora joins Shivsena : माजी खासदार मिलिंद देवरा यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश; 10 नगरसेवकांची देखील साथ

1 year ago
BREAKING : अभिनेत्री पूनम पांडेचे कॅन्सरने निधन; वयाच्या 32 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

BREAKING : अभिनेत्री पूनम पांडेचे कॅन्सरने निधन; वयाच्या 32 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.