• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 1, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Lok Sabha Election Updates : मतदान केंद्रावर अचानक विषारी सर्प निघाल्याने मतदारांची उडाली भांबेरी; नागपुरात आत्तापर्यंत 17.53% मतदान पूर्ण

Web Team by Web Team
April 19, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Lok Sabha Election Updates : मतदान केंद्रावर अचानक विषारी सर्प निघाल्याने मतदारांची उडाली भांबेरी; नागपुरात आत्तापर्यंत 17.53% मतदान पूर्ण
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नागपूर : नागपूरमध्ये सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान आतापर्यंत 17.53 टक्के मतदान पार पडले आहे. दरम्यान नागपूरमधील एका मतदान केंद्रावर अचानक विषारी सर्प निघाल्याने मतदारांची भांबेरी उडाली आहे. नागपूरमधील नंदनवन परिसरातील केडिके कॉलेजमध्ये हे मतदान केंद्र असून मोठा सर्प असल्याने नागरिकांची धावपळ सुरू झाली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात आज 102 उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. आता बॉल मतदात्याच्या कोर्टात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील आज मतदान पार पडते आहे. देशातील 102 जागांवर हे मतदान पार पडते आहे. तर महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात आज मतप्रक्रिया पार पडते आहे. 21 राज्यांमध्ये 102 मतदार संघात 1625 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

Lok Sabha Elections 2024 : आज पासून लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानास सुरुवात; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब केले मतदान

Lok Sabha Elections 2024 : आज पासून लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानास सुरुवात; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब केले मतदान

दरम्यान आज सकाळी सहा वाजता पासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. उन्हाचा तडाखा पाहता सकाळच्या वेळेत मतदार केंद्रांवर गर्दी करत आहेत. आज पहिल्या टप्प्यातील म्हणजेच रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चिमूर ,चंद्रपूर या मतदारसंघात मतदान पार पडते आहे. तर अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Lok Sabha Elections 2024 : आज पासून लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानास सुरुवात; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब केले मतदान

Next Post

नांदेडमध्ये वातावरण तापले : भाजप नेते अशोक चव्हाणांच्या सभेत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी; अशोक चव्हाणांना भाषण थांबवून…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Sanjay Raut : ‘हि मॅच फिक्सिंग आहे…! शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकालावर संजय राऊतांचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल

Sanjay Raut : ‘हि मॅच फिक्सिंग आहे…! शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकालावर संजय राऊतांचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल

1 year ago
अर्ररर : जयंत पाटील म्हणतात ‘सुनील तटकरे म्हणजे अजित पवारांची दुसरी बायको.!’ असं काय घडलं ?

अर्ररर : जयंत पाटील म्हणतात ‘सुनील तटकरे म्हणजे अजित पवारांची दुसरी बायको.!’ असं काय घडलं ?

1 year ago
Nitin Gadkari : पुसदमध्ये भाषणादरम्यान ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना भोवळ आली; आता प्रकृती कशी? वाचा सविस्तर

Nitin Gadkari : पुसदमध्ये भाषणादरम्यान ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना भोवळ आली; आता प्रकृती कशी? वाचा सविस्तर

1 year ago
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच एन्काऊंटर केलं जाणार होतं… !” ‘या’ आमदाराचा खळबळजनक गौप्यस्फोट, वाचा सविस्तर

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच एन्काऊंटर केलं जाणार होतं… !” ‘या’ आमदाराचा खळबळजनक गौप्यस्फोट, वाचा सविस्तर

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.