• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 1, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

MNS Warns Phoenix Mall Administration : कुर्ल्यातील फिनिक्स मॉलला मनसेची धमकी; दहा दिवसात मराठी पाट्या लावा अन्यथा खळखट्याक !

Web Team by Web Team
November 27, 2023
in POLITICS, मुख्य बातम्या
0
MNS Warns Phoenix Mall Administration : कुर्ल्यातील फिनिक्स मॉलला मनसेची धमकी; दहा दिवसात मराठी पाट्या लावा अन्यथा खळखट्याक !
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ठाणे : येत्या दहा दिवसात जर या मॉलमध्ये मराठी पाट्या दिसल्या नाहीत तर मनसे खळखट्याक उत्तर देईल सज्जड दम दिला आहे. मराठी पाट्यांच्या मुद्यावर मनसे MNS पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. मनसैनिकांनी कुर्ल्यातील फिनिक्स मॉलवर Kurla Phoenix Mall जाऊन मॉल प्रशासनाला समज दिली.

सोमवारी मनसेचे चांदिवली विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वाखाली कुर्ला येथील फिनिक्स मॉलमध्ये घुसून मराठी पाट्यांच्या मुद्यावर आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वेळीच पोलिसांनी मनसैनिकांना अडवून ताब्यात घेतले. या वेळी मनसैनिक आणि मॉल प्रशासन यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन वातावरण काही वेळासाठी तापले होते. मात्र पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतले.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

हे वाचलेत का ? MAHARASHTRA POLITICS : हे काय बोलले सदाभाऊ खोत ! ” देशात 80 कोटी जनता ऐतखाऊ, रेशन व्यवस्था बंद करा… ! “

काही वेळाने मनसैनिकांना समज देऊन सोडण्यात आले. मात्र मनसेने फिनिक्स मॉलला दहा दिवसाची वेळ दिली आहे. अजूनही या मॉलमध्ये मराठी पाट्या लावण्यात आल्या नाहीत, ही त्यांची मुजोरी आहे. दहा दिवसात मराठी पाट्या लावल्या नाहीत तर दगडफेक करून असा इशारा मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी दिला.

दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावण्यासाठी उच्च न्यायालयानं (Bombay High Court) दिलेली 25 नोव्हेंबरची मुदत संपली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आक्रमक झालीये. अंधेरी पश्चिमेकडील मनसे उपविभाग अध्यक्ष किशोर राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंधेरी मार्केट मधील दुकानदारांना मराठी भाषेत फलक लावण्याचे आदेश दिलेत. तर दुसरीकडे ठाण्यात मराठी पाटी नसलेल्या शोरूमला मनसेने काळे फासले आहे. जर दुकानाचे नामफलक मराठीत (Marathi Board) झाले नाही तर मनसे स्टाईलने खळखट्याक करण्याचा इशाराच मनसेकडून देण्यात आला आहे.

हे वाचलेत का ? Accident : नगर रोडवरील टँकर पलटी होऊन मोठा अपघात; टँकरमधून Ethylene Oxide वायुगळतीवर नियंत्रण; मोठा धोका टळला

मनसेने सुरुवातीपासून मराठी पाट्यांवरुन आक्रमक भूमिका घेतलीय. त्यात कोर्टाने दिलेल्या डेडलाईन नंतरही राज्यात अजून काही ठिकाणी पाट्या मराठी भाषेत काहींनी केल्या नाहीत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमनंतर ठाण्यात दुकानांच्या पाट्यासंदर्भात मनसेचे आंदोलन केले आहे. ठाण्यात मनसेकडून एमजी मोटर्स शोरुमला काळे फसले आहे. मुळे मनसे पुढील काही दिवसात आक्रमक होण्याची चिन्ह आहेत. नसेने सुरुवातीपासून मराठी पाट्यावरून आक्रमक भूमिका घेतलीय. त्यात कोर्टाने दिलेल्या डेडलाईननंतरही राज्यात अजून काही ठिकाणी पाट्या मराठी भाषेत काहींनी केल्या नाहीत. त्यामुळे मनसे पुढील काही दिवसात आक्रमक होण्याची चिन्ह आहेत.

Previous Post

December OTT Release : डिसेंबरमध्ये ‘या’ सीरिज होणार ओटीटीवर प्रदर्शित

Next Post

HEAVY RAIN : सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची आंबेगाव व शिरुर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट; शेतकऱ्यांना दिलासा

Next Post
HEAVY RAIN : सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची आंबेगाव व शिरुर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट; शेतकऱ्यांना दिलासा

HEAVY RAIN : सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची आंबेगाव व शिरुर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट; शेतकऱ्यांना दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये महायुतीच्या बैठकीला मंत्री छगन भुजबळांची दांडी; कारण स्पष्टचं सांगून टाकलं, ” प्रत्येक बैठकीला मी जाणे शक्य नसते …! “

Sanjay Raut : छगन भुजबळ हाती मशाल घेणार ? ” भुजबळांनी स्वतःचा मार्ग निवडला आहे..!” संजय राऊत यांनी स्पष्टच सांगून टाकले…

12 months ago
अयोध्या : श्रीराम लल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्या सज्ज ; ‘या’ शुभ मुहूर्तावर सुरु होणार अभिषेक !

अयोध्या : श्रीराम लल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्या सज्ज ; ‘या’ शुभ मुहूर्तावर सुरु होणार अभिषेक !

1 year ago
नाशिकचं काही खरं नाही ! पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, ” नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उभे करेल… आता म्हणतात मी सहजच…! “

नाशिकचं काही खरं नाही ! पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, ” नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उभे करेल… आता म्हणतात मी सहजच…! “

1 year ago
IFFI 2023

IFFI 2023: पहिल्यांदाच कांतारा या कन्नड चित्रपटाला ‘IFFI’मध्ये मिळाला विशेष ज्यूरी पुरस्कार

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.