• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, July 7, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

MLA Nitesh Rane : लग्नाचे वय झालं असून त्यांनी वडिलांसोबत फिरू नये; आमदार नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका, वाचा नेमकं काय म्हणाले राणे

Web Team by Web Team
December 11, 2023
in POLITICS, मुख्य बातम्या
0
MLA Nitesh Rane : लग्नाचे वय झालं असून त्यांनी वडिलांसोबत फिरू नये; आमदार नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका, वाचा नेमकं काय म्हणाले राणे
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नागपूर : आमदार नितेश राणे MLA Nitesh Rane हे आज सोमवारी दि. ११ डिसेंबरला नागपूर विधान भवनामध्ये पोहोचले आहेत. हिवाळी अधिवेशनासाठी Winter Session आमदार नितेश राणे यांनी आज नागपुरात हजेरी लावली आणि अनेक प्रमुख मुद्द्यांवर भाष्य करताना त्यांनी आदित्य ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की, ” 32 वर्षाच्या युवकाला हे सरकार घाबरत असल्याचा दावा आदित्य ठाकरे करतात. मग त्यांनी हिम्मत असेल तर यावं , त्यांचं लग्नाचं वय झालं आहे , आता त्यांनी वडिलांसोबत फिरू नये…!” अशी जहरी टीका त्यांनी आज केली आहे.

रोहित पवार हा महाराष्ट्राच्या राजकारणातील ओरी आहे…!

आमदार नितेश राणे यांनी आज महाराष्ट्रातील सध्या लागत असलेला प्रमुख मुद्दा मराठा आरक्षण यावर देखील भाष्य केला आहे. तसेच विरोधकांवर देखील त्यांनी आपली काटेरी वक्तव्यांची शैली सोडली नाही. आदित्य ठाकरे यांच्यासह त्यांनी थेट रोहित पवार यांना देखील टोला लगावला आहे. यावेळी रोहित पवार यांच्यावर टीका करताना आमदार नितेश राणे म्हणाले की, ” तो माहीत नाही कशाला यात्रा घेऊन निघाला आहे. रोहित पवार हा महाराष्ट्राच्या राजकारणातील ओरी आहे…!” अशी देखील टीका त्यांनी केली आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Previous Post

Section 370 : ‘जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग’, Section 370 वर सुप्रीम कोर्टाने म्हटले, “निर्णयावर प्रश्न चिन्ह उपस्थित करणे अयोग्य…!”

Next Post

Cash-For-Query Case : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या Mahua Moitra यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

Next Post
Cash-For-Query Case : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या Mahua Moitra यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

Cash-For-Query Case : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या Mahua Moitra यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Emergency Landing : अक्सा एयरलाईनमध्ये अजब प्रकार; प्रकृती अस्वाथ्यामुळे केले लँडिंग, मग प्रवासी म्हणे माझ्या बागेत बॉंम्ब आहे ! विमानतळावर गोंधळ

Emergency Landing : अक्सा एयरलाईनमध्ये अजब प्रकार; प्रकृती अस्वाथ्यामुळे केले लँडिंग, मग प्रवासी म्हणे माझ्या बागेत बॉंम्ब आहे ! विमानतळावर गोंधळ

3 years ago
Cabinet Meeting : मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार; मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

Cabinet Meeting : मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार; मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

3 years ago
PUNE METRO : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे चार लाख प्रवाशांना लाभ होईल – मंत्री चंद्रकांत पाटील

PUNE METRO : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे चार लाख प्रवाशांना लाभ होईल – मंत्री चंद्रकांत पाटील

3 years ago
Transport Union Strike : स्कूलबस चालकांनी संपात सहभाग घेतला तर… शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खडसावून सांगितले

Transport Union Strike : स्कूलबस चालकांनी संपात सहभाग घेतला तर… शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खडसावून सांगितले

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.