• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, March 22, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

MARATHA RESERVATION : अमोल मिटकरी यांच्या घरासमोर आत्मक्लेष आंदोलन सुरु; अमोल मिटकरींच्या ‘या’ वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता

Web Team by Web Team
November 2, 2023
in POLITICS, मुख्य बातम्या
0
MARATHA RESERVATION : अमोल मिटकरी यांच्या घरासमोर आत्मक्लेष आंदोलन सुरु; अमोल मिटकरींच्या ‘या’ वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकोला : मराठ्यांना कुणबीचं जात प्रमाणपत्र देण्यासाठी ओबीसीतील कुणबींचं मन वळवण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रसचे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. अमोल मिटकरींच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलकांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या घरासमोर आत्मक्लेष आंदोलन सुरु केलं आहे.

https://www.instagram.com/reel/CzItL6hrEZk/?igshid=anU2eGs5b2hlMHFt

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

मराठा आंदोलकांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या घरासमोर आत्मक्लेष आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुळं अकोल्यातील न्यू तोष्णीवाल लेआऊट भागातील घरासमोर पोलिसांचा प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, आंदोलन सुरु झाले त्यानंतर आमदार मिटकरी यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा देखील केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी मराठ्यांना कुणबीचं जात प्रमाणपत्र देण्यासाठी ओबीसीतील कुणबींचं मन वळवण्याचं आवाहन केलं.

हे वाचलेत का ? MARATHA RESERVATION : ” सरकार फक्त वेळ काढूपणा करतय, अधिवेशन का बोलावत नाही…?” मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदार आक्रमक

सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी जरांगे पाटलांचे उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा नववावा दिवस आहे. जरांगेंनी काल रात्रीपासून पाणी पिणे देखील बंद केलेय. अशात आज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी सरकारचे शिष्ठमंडळ जाणार आहे. शिष्ठमंडळाकडून जरांगे पाटील यांची समजूत काढून सरकारला थोडा वेळ देण्यात यावा यासाठी विनंती करून आंदोलन मागे घ्यावे अशीही विनंती केली जाणार आहे.

हे वाचलेत का ? MARATHA RESERVATION : जरांगे पाटील आणि सरकारमध्ये आमदार बच्चू कडू होणार दुवा ! सरकारचे शिष्टमंडळ अंतरवली सराटीत लवकरच पोहोचणार

Previous Post

MARATHA RESERVATION : ” सरकार फक्त वेळ काढूपणा करतय, अधिवेशन का बोलावत नाही…?” मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदार आक्रमक

Next Post

HAPPY BIRTHDAY KING KHAN : टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांना शाहरुखच्या Dunky ची भुरळ; JAWAN OTT वर रिलीज

Next Post
HAPPY BIRTHDAY KING KHAN : टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांना शाहरुखच्या Dunky ची भुरळ; JAWAN OTT वर रिलीज

HAPPY BIRTHDAY KING KHAN : टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांना शाहरुखच्या Dunky ची भुरळ; JAWAN OTT वर रिलीज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

RESERVATION : भारतात कोणत्या ‘राज्यात’ कोणत्या ‘जातींना’ किती टक्के मिळते आरक्षण ! वाचा हि माहिती

RESERVATION : भारतात कोणत्या ‘राज्यात’ कोणत्या ‘जातींना’ किती टक्के मिळते आरक्षण ! वाचा हि माहिती

2 years ago
महत्त्वाची बातमी : मुंबई लोकलवर संक्रांत; ठाणे सिग्नल यंत्रणेत बिघाड, दुरुस्तीनंतर सेवा पूर्ववत सुरू

महत्त्वाची बातमी : मुंबई लोकलवर संक्रांत; ठाणे सिग्नल यंत्रणेत बिघाड, दुरुस्तीनंतर सेवा पूर्ववत सुरू

2 years ago
मोठी बातमी : अजिंठा घाटात पुणे-रावेर लालपरीचा भीषण अपघात; नऊ प्रवासी गंभीर जखमी

मोठी बातमी : अजिंठा घाटात पुणे-रावेर लालपरीचा भीषण अपघात; नऊ प्रवासी गंभीर जखमी

2 years ago
PANKAJA MUNDE : “मलाही केवळ मराठी म्हणून घर नाकारलं होतं …!” पंकजा मुंढे यांची धक्कादाय माहिती

PANKAJA MUNDE : “मलाही केवळ मराठी म्हणून घर नाकारलं होतं …!” पंकजा मुंढे यांची धक्कादाय माहिती

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.