• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 1, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Maharashtra Politics : ” जेव्हा उद्धव ठाकरेंनी फिरायला पाहिजे होतं तेव्हा ते घरात बसले..!.. ” प्रवीण दरेकारांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

Web Team by Web Team
March 13, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Maharashtra Politics : ” जेव्हा उद्धव ठाकरेंनी फिरायला पाहिजे होतं तेव्हा ते घरात बसले..!.. ” प्रवीण दरेकारांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्ष महाराष्ट्रामध्ये राजकीय दौरे करत आहेत. बैठका, सभा सुरू आहेत. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना एकमेकांवर टीकाटिप्पणी देखील केली जात आहे. अशातच आता प्रवीण दरेकर Pravin Darekar यांनी उद्धव ठाकरेंवर Uddhav Thackeray घणाघाती टीका केली आहे.

काही दिवसांपासून उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात जाऊन सभा घेत आहेत. यावर आता प्रवीण दरेकर यांनी बोचरी टीका करताना म्हटले आहे की, ” बैल गेला आणि झोपा केला… जेव्हा उद्धव ठाकरेंनी फिरायला पाहिजे होतं. तेव्हा ते घरात बसले. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना मातोश्री मधून बाहेर पडले नाहीत…! ” अशी टीका दरेकरांनी केली.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रामध्ये सातत्याने सभा आणि बैठका घेत आहेत. भाजप आणि एकनाथ शिंदेंवर कडाडून टीका करत आहेत. यावरूनच प्रवीण दरेकरांनी टोला लगावला आहे. जेव्हा शिवसैनिकांशी संवाद साधायला पाहिजे होता. तेव्हा त्यांनी संवाद साधला नाही. आता जेव्हा अख्खी शिवसेना एकनाथ शिंदेंच्या सोबत गेली तेव्हा त्यांना जाग आलीये. परंतु आता जाग येऊन त्यांच्या हाताला काहीच लागणार नाही. आता जाग येऊन काय उपयोग ? असा सवाल देखील प्रवीण दरेकरांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

https://www.facebook.com/emahatalks/videos/277099712090510/

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये दौरे सुरू केले आहेत. राजकीय टीकाटिप्पणीमध्ये आता प्रवीण दरेकरांच्या या खोचक सवालावर उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

” मी पुणे लोकसभा लढवण्यावर ठाम, कुणाकडून लढणार हे लवकरच जाहीर करणार ! ” नेमकं काय म्हणाले वसंत मोरे, वाचा सविस्तर

Next Post

Lok Sabha Elections 2024 : बारामतीत विजय शिवतारेंनी पवारांविरोधात फुंकला शंख; लोकसभा निवडणूक लढवणारच !

Next Post
Lok Sabha Elections 2024 : बारामतीत विजय शिवतारेंनी पवारांविरोधात फुंकला शंख; लोकसभा निवडणूक लढवणारच !

Lok Sabha Elections 2024 : बारामतीत विजय शिवतारेंनी पवारांविरोधात फुंकला शंख; लोकसभा निवडणूक लढवणारच !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

PM Narendra Modi : स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची ध्यान साधना; पहा खास फोटो

PM Narendra Modi : स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची ध्यान साधना; पहा खास फोटो

1 year ago
दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! दुधासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान

दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! दुधासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान

1 year ago
आळंदी बंद ! आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर गोंधळ; माजी नगराध्यक्षांच्या पतीचे ‘ते’ वक्तव्य नडले

आळंदी बंद ! आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर गोंधळ; माजी नगराध्यक्षांच्या पतीचे ‘ते’ वक्तव्य नडले

1 year ago
Lok Sabha Elections 2024 : नाराज मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार? धैर्यशील मोहिते पाटलांना माढ्यातून लोकसभेची उमेदवारी मिळणार का? वाचा सविस्तर

Lok Sabha Elections 2024 : नाराज मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार? धैर्यशील मोहिते पाटलांना माढ्यातून लोकसभेची उमेदवारी मिळणार का? वाचा सविस्तर

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.