भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी ‘महाविजय २०२४’ लोकसभा प्रवासात ते पश्विम महाराष्ट्रातील कोल्हापूर लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत. या प्रवासात ते लोकसभा क्षेत्रातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरिअर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील व ‘संपर्क से समर्थन’ अभियानात भाग घेणार आहेत. कोल्हापूरमध्ये आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय. पाहा सविस्तर…