• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, April 26, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Lok Sabha Elections 2024 : ” सुनेत्रा वहिनींचा विजय निश्चित झाल्यापासून घरची आणि बाहेरची उंदर गरळ ओकायला लागली आहेत..!” रूपाली ठोंबरेंची शर्मिला पवारांवर घणाघाती टीका

Web Team by Web Team
March 26, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Lok Sabha Elections 2024 : ” सुनेत्रा वहिनींचा विजय निश्चित झाल्यापासून घरची आणि बाहेरची उंदर गरळ ओकायला लागली आहेत..!” रूपाली ठोंबरेंची शर्मिला पवारांवर घणाघाती टीका
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बारामती : यंदाची लोकसभा निवडणूक Lok Sabha Elections 2024 ही बारामतीसाठी राजकीयच नाही तर कौटुंबिक लढाई देखील सिद्ध होते आहे. बारामतीमध्ये या लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

बारामतीतील पवार विरुद्ध पवार या राजकीय आणि कौटुंबिक लढाईमध्ये संपूर्ण कुटुंब हे दोन भागात तुटलं गेल आहे. यामध्ये पवार कुटुंबीयांचा एक मोठा भाग हा सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरला आहे. धक्कादायक म्हणजे यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार हे देखील सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी संपूर्ण बारामतीमध्ये प्रचार करत आहेत. या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यादेखील बारामती पिंजून काढत आहेत.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील लढती निश्चित ! नागपुरातून गडकरींच्या विरोधात काँग्रेसचे ठाकरे

बर खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार पवार कुटुंबीय करत असतानाच एकाच कुटुंबातील व्यक्तीच्या विरोधात असून सुद्धा ही लढाई जास्त राजकीय आहे. कारण सातत्याने सुनेत्रा पवार यांच्यावर कुटुंबीय राजकीय टीकाटिप्पणी करत आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी कडाडून टीका करताना म्हटले आहे की, ” सुनेत्रा वहिनींचा विजय निश्चित झाल्यापासून घरची आणि बाहेरची उंदर गरळ ओकायला लागली आहेत. आधी अजित पवार यांच्या बंधूंनी गरळ ओकली. आता शर्मिला पवार गरळ ओकत आहेत. आपली जाऊ खासदार होणार असल्याचा त्रास त्यांना होत आहे. त्यांना द्वेष वाटत आहे. शर्मिला ताईंना विनंती आहे की त्यांनी बोलताना थोडं तारतम्य पाळावं, अन्यथा तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. ” असा थेट इशाराचं रूपाली ठोंबरे यांनी दिला आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील लढती निश्चित ! नागपुरातून गडकरींच्या विरोधात काँग्रेसचे ठाकरे

Next Post

डोळ्यांचे आरोग्य : चष्याचा नंबर कमी करायचाय ? या घरगुती टिप्स नक्की करून पहा

Next Post
डोळ्यांचे आरोग्य : चष्याचा नंबर कमी करायचाय ? या घरगुती टिप्स नक्की करून पहा

डोळ्यांचे आरोग्य : चष्याचा नंबर कमी करायचाय ? या घरगुती टिप्स नक्की करून पहा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

मोठी बातमी : गृह विभागात 23 हजार 628 पदांची भरती; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत मोठी घोषणा

मोठी बातमी : गृह विभागात 23 हजार 628 पदांची भरती; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत मोठी घोषणा

2 years ago
मोठी बातमी : चोरट्यांनी केले EVM Machine Control Unit लंपास; सासवड तहसील कार्यालयातील धक्कादायक घटना

मोठी बातमी : चोरट्यांनी केले EVM Machine Control Unit लंपास; सासवड तहसील कार्यालयातील धक्कादायक घटना

2 years ago
Indrayani River Pollution : इंद्रायणी नदीचे प्रदूषण केव्हा थांबणार ? नदीत सोडले जाणारे प्रक्रिया न केलेले सांडपाणी तातडीने रोखा, मंत्री दीपक केसरकारांचे निर्देश

Indrayani River Pollution : इंद्रायणी नदीचे प्रदूषण केव्हा थांबणार ? नदीत सोडले जाणारे प्रक्रिया न केलेले सांडपाणी तातडीने रोखा, मंत्री दीपक केसरकारांचे निर्देश

2 years ago
IMP News For Students : उद्यापासून UGC NET परीक्षेला सुरवात; वाचा प्रवेशपत्र मिळवण्यासाठी Official Website, Helpline Number सविस्तर माहिती

IMP News For Students : उद्यापासून UGC NET परीक्षेला सुरवात; वाचा प्रवेशपत्र मिळवण्यासाठी Official Website, Helpline Number सविस्तर माहिती

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.