• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, February 28, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

“ड्रग्ज किंवा कुठल्याही प्रकरणात संबंध आलाच तर पदासह राजकारण सोडेन…!”; दादा भुसेंनी स्पष्टच सांगून टाकले, वाचा सविस्तर

Web Team by Web Team
October 18, 2023
in POLITICS, मुख्य बातम्या
0
“ड्रग्ज किंवा कुठल्याही प्रकरणात संबंध आलाच तर पदासह राजकारण सोडेन…!”; दादा भुसेंनी स्पष्टच सांगून टाकले, वाचा सविस्तर
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नाशिक : ड्रग्ज किंवा कुठल्याही प्रकरणात संबंध आलाच तर पदासह राजकारण सोडेन, असा इशारा सुद्धा दादा भुसे यांनी दिला आहे. ते म्हणाले की, कोणतीही चौकशी करा, नार्को टेस्ट करा, काही आंतरराष्ट्रीय पातळीवरची चौकशी करायची आहे ते करा. अशा आरोपांना भीक घालत नाही. त्या दिवशी देखील बोललो, आजही बोलतो, माझं उत्तरदायित्व हे जनतेशी असून कोणत्याही चौकशीला सामोरे जाणार असल्याचे स्पष्टीकरण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहे. तसेच

ललित पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधत पुन्हा एकदा दादा भुसे आणि शंभूराज देसाई यांची चौकशीसह नार्को टेस्टची मागणी केली आहे. यावर दादा भुसे यांनी पुन्हा प्रत्युत्तर देत कोणत्याही चौकशीला आणि नार्को टेस्टला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

दादा भुसे यावेळी म्हणाले की, मागील वेळी देखील सुषमा अंधारे यांनी प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली होती. त्यावेळी देखील चौकशी करा, असे सांगितले होते.आता पुन्हा त्यांची काही चौकशीची मागणी असेल, त्याला सामोरे जायची तयारी असल्याचे देखील दादा भुसे यांनी स्पष्ट आहे. कोणतीही चौकशी करा, नार्को टेस्ट करा, काही आंतरराष्ट्रीय पातळीवरची चौकशी करायची आहे ते करा, अस दादा भुसे म्हणाले.

जर सुषमा अंधारे यांचे समाधान झाले आहे तर पुन्हा आरोप का? या प्रश्नावर दादा भुसे म्हणाले की, ‘अशा आरोपांना भीक घालत नाही. त्या दिवशी देखील बोललो, आजही बोलतो, माझं उत्तरदायित्व हे जनतेशी असून कोणत्याही चौकशीला सामोरे जाणार असल्याचे स्पष्टीकरण भुसे यांनी दिले आहे. तर दुसरीकडे ललित पाटीलच्या अटकेनंतर रुग्णालयात नेत असताना ललित पाटील म्हणाला की, ‘मी पत्रकारांशी बोलेल आणि यामागे कुणाकुणाचा हात आहे, हे सगळं सांगणार’ असल्याचे देखील तो म्हणाला. यावर दादा भुसे म्हणाले की, चौकशीतून या सगळ्या गोष्टी समोर येतील, ड्रग्ज प्रकरण नाहीच तर अशा कुठल्याही प्रकरणात संबंध आलाच तर हे पद आणि राजकारण सुद्धा सोडण्याची तयारी असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली आहे.

Previous Post

जनरल मोटर्सला वाढीव भरपाईबाबत निर्देश; ह्युंदाईकडे रोजगार संधीबाबत पाठपुरावा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

ऑनड्युटी असताना पोलिस युनिफॉर्मवर Dream 11 मध्ये करोडपती झालेल्या PSI सोमनाथ झेंडेंचे अखेर गृहविभागाकडून निलंबन

Next Post
ऑनड्युटी असताना पोलिस युनिफॉर्मवर Dream 11 मध्ये करोडपती झालेल्या PSI सोमनाथ झेंडेंचे अखेर गृहविभागाकडून निलंबन

ऑनड्युटी असताना पोलिस युनिफॉर्मवर Dream 11 मध्ये करोडपती झालेल्या PSI सोमनाथ झेंडेंचे अखेर गृहविभागाकडून निलंबन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Pune Accident Case : पुणे अपघात प्रकरणामध्ये वडिलांच्या नंतर आता आजोबांनाही अटक; सुरेंद्रकुमार अगरवालांवर देखील मोठा आरोप

Pune Accident Case : पुणे अपघात प्रकरणामध्ये वडिलांच्या नंतर आता आजोबांनाही अटक; सुरेंद्रकुमार अगरवालांवर देखील मोठा आरोप

2 years ago
Amol Mitkari : जितेंद्र आव्हाडांच्या मनुस्मृति दहनाच्या आंदोलनावर तीव्र प्रतिक्रिया; बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून माफी मागा, अमोल मिटकरींचा आव्हाडांना थेट इशारा

Amol Mitkari : जितेंद्र आव्हाडांच्या मनुस्मृति दहनाच्या आंदोलनावर तीव्र प्रतिक्रिया; बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून माफी मागा, अमोल मिटकरींचा आव्हाडांना थेट इशारा

2 years ago
Rahul Gandhi : “4 जून रोजी भारत आघाडीचे सरकार स्थापन होणार; इंडियाचं ऐका. द्वेष नाही तर नोकरी निवडा”, राहुल गांधींचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नेमकं काय म्हणाले?

Rahul Gandhi : “4 जून रोजी भारत आघाडीचे सरकार स्थापन होणार; इंडियाचं ऐका. द्वेष नाही तर नोकरी निवडा”, राहुल गांधींचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नेमकं काय म्हणाले?

2 years ago
RAIN UPDATE : महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट कायम; आज ‘या’ जिल्ह्यांत गारपिटीची शक्यता

RAIN UPDATE : महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट कायम; आज ‘या’ जिल्ह्यांत गारपिटीची शक्यता

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.