• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 22, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

आरक्षणावरून अकलेचे तारे तोडू नका ! चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

Web Team by Web Team
September 11, 2023
in POLITICS
0
आरक्षणावरून अकलेचे तारे तोडू नका ! चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मराठा आरक्षण देण्याची भाजपाची भूमिका असून महाराष्ट्रातील महायुती सरकार मराठा समाजाला योग्य प्रकारे आरक्षण देण्यासाठी पुढाकार घेईल असा विश्वास व्यक्त करतानाच ‘मराठा व ओबीसी आरक्षणावरून दोन समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका व अकलेचे तारे तोडू नका’ असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. ते नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधत होते.

बावनकुळे म्हणाले, एका घटकाचे आरक्षण दुसऱ्या घटकाला देणे योग्य नाही. ओबीसीचे आरक्षण कायम राखून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी भाजपाची भूमिका आहे. मराठा आरक्षण दिल्यावर कोर्टात चकरा माराव्या लागणार नाही. फसवणूक झाल्याची भावना निर्माण होणार नाही, अशी भूमिका सरकारला घ्यावी लागेल. मराठा आरक्षणासाठी आर्थिक-सामजिक सर्वेक्षणाच्या आधारावर सरकार योग्य निर्णय घेईल, असेही ते म्हणाले. पंकजा मुंडे यांच्या आरक्षणावरून कोणताही किंतु-परंतु करण्याची गरज नाही. त्यांनी यात्रेचा उद्देश व भूमिका आधीच जाहीर केली आहे. राज्यात तीन नेते असून तिन्ही नेत्यांत योग्य समन्वय आहे. त्यांचे स्वतंत्र कार्यक्रम असू शकतात. त्यावरून चर्चा करणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

भाजपा सरकारची कामे पोहचविणार मुंबईत भाजपा लोकप्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीची माहिती देताना श्री बावनकुळे म्हणाले, भाजपा सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी व योजनांपासून कुणीही वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पक्ष म्हणून केले आहे. कोणतेही रिपोर्ट कार्ड कुणाकडूनच मागविले नाही, त्याविषयी केवळ वावड्या उठविण्यात आल्या आहेत.

Previous Post

Chandrababu Naidu arrested : माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेप्रकरणी टीडीपीची राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या हस्तक्षेपाची मागणी

Next Post

मासिक शिवरात्री 2023 : भाद्रपद मासिक शिवरात्री व्रत कधी आहे ? जाणून घ्या तिथी, पूजेचा मुहूर्त आणि महत्त्व

Next Post
मासिक शिवरात्री 2023 : भाद्रपद मासिक शिवरात्री व्रत कधी आहे ? जाणून घ्या तिथी, पूजेचा मुहूर्त आणि महत्त्व

मासिक शिवरात्री 2023 : भाद्रपद मासिक शिवरात्री व्रत कधी आहे ? जाणून घ्या तिथी, पूजेचा मुहूर्त आणि महत्त्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

धनगर आरक्षण : धनगर आरक्षण कृती समितीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर उधळला भंडारा ; वाचा नेमके काय घडले

धनगर आरक्षण : धनगर आरक्षण कृती समितीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर उधळला भंडारा ; वाचा नेमके काय घडले

2 years ago
Vijay Wadettiwar : ही मॅच फिक्सिंग आहे का ? विजय वडेट्टीवारांची मनोज जारांगेंवर घणाघाती टीका

Vijay Wadettiwar : ही मॅच फिक्सिंग आहे का ? विजय वडेट्टीवारांची मनोज जारांगेंवर घणाघाती टीका

1 year ago
GOLD RATE : सोने-चांदीचे दर पुन्हा गगनाला भिडण्याची शक्यता; नेमके कारण काय? वाचा सविस्तर

GOLD RATE : सोने-चांदीचे दर पुन्हा गगनाला भिडण्याची शक्यता; नेमके कारण काय? वाचा सविस्तर

2 years ago
नॅक मूल्यांकन प्रक्रियेत सुधारणा करण्याची उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पत्राद्वारे विनंती

नॅक मूल्यांकन प्रक्रियेत सुधारणा करण्याची उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पत्राद्वारे विनंती

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.