• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, April 4, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मनोरंजन

Suchitra Bandekar last Movie: ‘झिम्मा २ ‘हा माझा शेवटचा चित्रपट… असं का म्हणाल्या असतील सुचित्रा बांदेकर

Web Team by Web Team
November 22, 2023
in मनोरंजन, महाराष्ट्र
0
Suchitra Bandekar last Movie

Suchitra Bandekar last Movie

9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Suchitra Bandekar last Movie: लोकप्रिय अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मालिका आणि चित्रपटांमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलंय. नुकताच आलेला ‘बाईपण भारी देवा’ केदार शिंदे दिग्दर्शित चित्रपटात त्यांची भूमिका उल्लेखनीय होती. अशातच त्यांचा ‘झिम्मा २’ हा नवीन चित्रपट येत आहे. सध्या या चित्रपटाचे जोरात प्रमोशन सुरु आहे. (suchitra bandekar last Movie reveals zimma 2 is the last movie)

Zimma 2

या चित्रपटात तुम्हाला निर्मिती सावंत, सुहास जोशी, सिद्धार्थ चांदेकर, रिंकू राजगुरू, आणि सायली संजीव हे मराठी कलाकार पाहायला मिळतील. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटादरम्यान झालेल्या मुलाखती व्हायरल होत आहेत. अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा एक मुलाखतीतला व्हिडिओ व्हायरल होतोय. त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, हा आपला शेवटचा चित्रपट आहे असं त्या म्हणाल्या.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

हे ही वाचा – Nagpur News Today: तरुणाने धावत्या रेल्वेतून मारली उडी, अन्…

मज्जा या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांना त्यांच्या आगामी चित्रपटाविषयी विचारणा केल्यावर त्यावर सुचित्रा म्हणाल्या, ‘शेवटी आपले मित्र मैत्रिणीचं कामाला येतात. ‘बाईपण भारी देवा’ हा माझा खूप चांगला मित्र केदार याने केलेला चित्रपट. त्याने मला खूप चांगलं पात्र दिलं आणि प्रेक्षकांनी तो डोक्यावर घेतला. आता क्षिती माझी मैत्रीण. तिने मला ‘झिम्मा’ मध्ये आणि ‘झिम्मा २’ मध्ये छानसा रोल दिला. आपण फक्त छान काम करायचं. पुढे चित्रपटांबद्दल विचार करताना मी म्हणेन की मी काही फार सोशल मीडियावर वगरे वापरत नाही. मला ते ऑपरेट करायला फार कठीण वाटतं. मला खूप जण असं म्हणतात की एवढं कठीण नाहीये ते. आणि एकूण मिळूनच माझ्या कारकिर्दीत, जे काही २० – २२ वर्षाची कारकीर्द आहे त्याच्यातच मी ८ सिनेमे केलेत. आता ही अपेक्षाच करणं चुकीचं आहे की याच्याहुन आणखी एक सिनेमा मी केला असेल आणि जो येईल पुढे?

Suchitra Bandekar Zimma 2

पुढे सुचित्रा म्हणाल्या, ‘नाही नाही. मुळीच नाही. माझा करिअरमधला हाच ‘झिम्मा २’ हा शेवटचा सिनेमा आहे. अजून सिनेमे मी केले तर येतील. आताच सिनेसृष्टीतून ब्रेक घ्यायचा काही विचार नाहीये पण अजून दुसऱ्या कुठल्या चित्रपटासाठी विचारणा झालेली नाहीये.’ एकूणच सुचित्रा चित्रपटसृष्टी सोडण्याच्या विचारात नाहीत मात्र सध्या त्यांनी केलेला ‘झिम्मा २’ हा शेवटचा चित्रपट आहे.

Via: - Nisha Zore
Previous Post

Nagpur News Today: तरुणाने धावत्या रेल्वेतून मारली उडी, अन्…

Next Post

BHUMI PEDNEKAR : अभिनेत्री भूमी पेडणेकरला डेंग्यूची लागण; चाहत्यांना सावध राहण्याचा दिला सल्ला

Next Post
BHUMI PEDNEKAR : अभिनेत्री भूमी पेडणेकरला डेंग्यूची लागण; चाहत्यांना सावध राहण्याचा दिला सल्ला

BHUMI PEDNEKAR : अभिनेत्री भूमी पेडणेकरला डेंग्यूची लागण; चाहत्यांना सावध राहण्याचा दिला सल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Nana Patekar

Nana Patekar : नाना पाटेकर Divorce न घेताच पत्नीपासून वेगळे राहतात, पत्नीही आहे प्रसिद्ध अभिनेत्री

2 years ago
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संवेदनशीलपणे मदत करावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमा कंपन्यांना निर्देश

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संवेदनशीलपणे मदत करावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमा कंपन्यांना निर्देश

2 years ago
BIG NEWS : मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आंदोलनाची पुढची दिशा लवकरच करणार जाहीर

BIG NEWS : मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आंदोलनाची पुढची दिशा लवकरच करणार जाहीर

2 years ago
PANDARPUR : कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची आरास; पंढरपुरात भक्तांचा सागर लोटला

PANDARPUR : कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची आरास; पंढरपुरात भक्तांचा सागर लोटला

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.