• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, February 8, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Deputy CM Ajit Pawar : ” बारामती राज्यातील सर्वात विकसित तालुका करायचा आहे, आपली साथ हवी…! उपमुख्यमंत्री अजित पवारांची बारामतीकरांना भावनिक साद

Web Team by Web Team
March 2, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Deputy CM Ajit Pawar : ” बारामती राज्यातील सर्वात विकसित तालुका करायचा आहे, आपली साथ हवी…! उपमुख्यमंत्री अजित पवारांची बारामतीकरांना भावनिक साद
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बारामती : बारामतीमध्ये आज नमो महा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महारोजगार मेळाव्याला राज्यातून मोठा प्रतिसाद देखील मिळालाय. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीला राज्यातील सर्वात विकसित तालुका करायचा आहे, आपली साथ हवी ! असं वक्तव्य केलं.

आजच्या या नमो महारोजगार मेळाव्याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले. या मेळाव्यामध्ये राज्यातून 347 कंपन्या सहभागी झाले आहेत. तर तब्बल 55 हजार 72 पदांसाठी हा रोजगार मिळावा होतो आहे. सध्या हा रोजगार मेळावा सुरू असून तेहतीस हजार तरुण तरुणी या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी झाले आहेत.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

या रोजगार मिळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज उपस्थित त्यांना भावनिक साद घातली. सोबतच एक नवीन स्वप्न दाखवल आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ” मी फुशारकी मारत नाही पण बारामतीतील प्रत्येक इमारत बांधून पूर्ण होईपर्यंत मी 40 वेळा भेटी दिल्या आहेत. करायच तर एक नंबर करायचं नाही तर आपण त्याच्या नादाला लागत नाही. बारामतीला राज्यातील सर्वात विकसित तालुका करायचा आहे. त्यासाठी आपली साथ हवी अशी भावनिक साद यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घातली.

या महारोजगार मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री उदय सामंत शरद पवार, सुप्रिया सुळे, आमदार दत्ता भरणे आदी उपस्थित आहेत.

Fire Incident : पुण्यात भीषण आगीची घटना; फायरब्रिगेडच्या तत्परतेने बाल्कनीत अडकलेल्या 5 नागरिकांची सुखरूप सुटका

Fire Incident : पुण्यात भीषण आगीची घटना; फायरब्रिगेडच्या तत्परतेने बाल्कनीत अडकलेल्या 5 नागरिकांची सुखरूप सुटका
Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Weather Forecast : राज्यात पुन्हा अवकाळी बरसणार; ‘या’ भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Next Post

Polio Sunday ! आपल्या बाळाला 3 मार्चला पोलिओची लस अवश्य द्या ! आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

धक्कादायक : एअर होस्टेसची हत्या करणाऱ्या ‘त्या’ सफाई कामगाराने पोलीस कोठडीतच संपवले जीवन; वाचा सविस्तर प्रकरण

धक्कादायक : एअर होस्टेसची हत्या करणाऱ्या ‘त्या’ सफाई कामगाराने पोलीस कोठडीतच संपवले जीवन; वाचा सविस्तर प्रकरण

2 years ago
Lok Sabha Election : वर्ध्यात देवेंद्र फडणवीसांनी मानले शरद पवारांचे आभार; ” जे आम्हाला इतकी वर्ष जमलं नाही ते शरद पवारांनी करून दाखवलं..! ” नेमकं काय म्हणाले फडणवीस, वाचा सविस्तर

Lok Sabha Election : वर्ध्यात देवेंद्र फडणवीसांनी मानले शरद पवारांचे आभार; ” जे आम्हाला इतकी वर्ष जमलं नाही ते शरद पवारांनी करून दाखवलं..! ” नेमकं काय म्हणाले फडणवीस, वाचा सविस्तर

2 years ago
Musty Smell from Clothes During Monsoon

Musty Smell from Clothes During Monsoon : पावसाळ्यात तुमच्या कपड्यांना कुबट वास येतो? तर ‘या’ टिप्स फॉलो करा

3 years ago
Mumbai Breaking : नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग; Video Viral

Mumbai Breaking : नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग; Video Viral

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.