• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 22, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

BIG NEWS : काँग्रेसला मोठा धक्का; ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी,कोणत्या पक्षात करणार प्रवेश? वाचा सविस्तर

Web Team by Web Team
February 8, 2024
in POLITICS, BREAKING NEWS
0
BIG NEWS : काँग्रेसला मोठा धक्का; ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी,कोणत्या पक्षात करणार प्रवेश? वाचा सविस्तर
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : आजची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दकी Senior Congress leader Baba Siddiqui यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आज सकाळीच बाबा सिद्दकी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

https://www.facebook.com/share/v/gt8oqws6jvFNo1x8/?mibextid=qi2Omg

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

मुंबई काँग्रेसला मोठा धक्का

काँग्रेसला हा मोठा धक्का समजला जातो आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच आधी मिलिंद देवरा आणि आता ज्येष्ठ नेते बाबा सिद्दकी यांनी काँग्रेसला राम राम ठोकल्याने निवडणुकीमध्ये चांगलाच फटका काँग्रेसला बसू शकतो. बाबा सिद्दकी हे मुंबईतील वांद्रे परिसरातील अल्पसंख्यांक समुदायात प्रचंड मानलं जाणार व्यक्तिमत्व आहे. बाबा सिद्दकी यांनी अन्न व नागरी पुरवठा कामगार राज्यमंत्री ही खाती सांभाळली आहेत. त्यांचा राजकीय अनुभव देखील मोठा आहे.

I joined the Indian National Congress party as a young teenager and it has been a significant journey lasting 48 years. Today I resign from the primary membership of the Indian National Congress Party @INCIndia with immediate effect. There’s a lot I would have liked to express…

— Baba Siddique (@BabaSiddique) February 8, 2024

दरम्यान काँग्रेस मधून काढता पाय घेऊन मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. तर आता बाबा सिद्दिकी हे राष्ट्रवादी अजित पवार गटांमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

नामकरण झाले ! शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ नाव, चिन्ह कोणते? वाचा सविस्तर

Next Post

PUNE POLITICAL NEWS : पुण्यात राष्ट्रवादी भवनसमोर वाद उफाळण्याची शक्यता; पक्ष कार्यालयाबाहेर पुणे पोलिसांचा फौज फाटा तैनात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

CRIME NEWS : दारुड्या बापाने मित्रांसोबत पार्टीसाठी पोटच्या 3 वर्षाच्या चिमुकल्याला विकले; आईला कळाले तेव्हा…

CRIME NEWS : दारुड्या बापाने मित्रांसोबत पार्टीसाठी पोटच्या 3 वर्षाच्या चिमुकल्याला विकले; आईला कळाले तेव्हा…

1 year ago
अर्रर्रर्र : पहिलीच पत्रकार परिषद आणि चुकून चुकले अशोक चव्हाण ! म्हणाले 50 वर्षांची सवय आहे त्यामुळे… वाचा नेमकं काय घडलं

अर्रर्रर्र : पहिलीच पत्रकार परिषद आणि चुकून चुकले अशोक चव्हाण ! म्हणाले 50 वर्षांची सवय आहे त्यामुळे… वाचा नेमकं काय घडलं

1 year ago
मोठी बातमी : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीला अपघात, उपचार सुरु

मोठी बातमी : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीला अपघात, उपचार सुरु

1 year ago
हृदयद्रावक हत्याकांड : घटस्फोटीत पतीला मुलाची भेट होऊ नये म्हणून पोटच्या 4 वर्षाच्या मुलाची केली हत्या; हॉटेलच्या ‘त्या’ रूम मध्ये सापडला मोठा पुरावा

हृदयद्रावक हत्याकांड : घटस्फोटीत पतीला मुलाची भेट होऊ नये म्हणून पोटच्या 4 वर्षाच्या मुलाची केली हत्या; हॉटेलच्या ‘त्या’ रूम मध्ये सापडला मोठा पुरावा

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.