• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, June 23, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home देश-विदेश

RAMANAVAMI : अयोध्येत रामनवमीचा जल्लोष; भगवान रामलल्लाचा सूर्यतिलक याची देही याची डोळा पहा !

Web Team by Web Team
April 17, 2024
in देश-विदेश, मुख्य बातम्या
0
RAMANAVAMI : अयोध्येत रामनवमीचा जल्लोष; भगवान रामलल्लाचा सूर्यतिलक याची देही याची डोळा पहा !
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आयोध्या : अनेक दशक वाट पाहिल्यानंतर आयोध्येमध्ये Ayodhya अखेर श्रीरामलल्लांनी पुन्हा भक्तांना दर्शन दिल. स्थापना झाल्यानंतर आज राम लल्लाच्या मूर्तीवर रामनवमीनिमित्त Ramnavami सूर्यतिलक सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत.

अनेक भक्तांनी हा सोहळा मंदिरात उपस्थित राहून पाहिला तर तुमच्यासाठी खास या सोहळ्याची झलक पहा..

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

अयोध्या!

रामललाचा सुर्यतीलक🙏

जय श्रीराम🚩🚩🚩 pic.twitter.com/cVRsgqKuxA

— पवन/Pawan 🇮🇳 (@ThePawanUpdates) April 17, 2024

हा सोहळा याची देही याची डोळा पाहून अनेकांना आयुष्याचा सार्थक झाल्यासारखं वाटत आहे. आज रामनवमीच्या या उत्सवानिमित्त भाविक भक्तीच्या सागरात बुडाले आहेत. आज ठरल्याप्रमाणे दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी चार मिनिटांपर्यंत हे सूर्य तिलक करण्यात आले आहेत. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांसह अनेक साधुसंत आणि महंत अयोध्येत दाखल झाले आहेत.

राम मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर सूर्यप्रकाश पडतो या तिसऱ्या मजल्यावरूनच हा सूर्यप्रकाश परावर्तित करण्यात आला. त्यानंतर पितळी पाईप मधून हा सूर्यप्रकाश थेट राम लल्लाच्या कपाळापर्यंत पोहोचवण्यात आला. सूर्यकिरण तीन वेगवेगळ्या लेन्स मधून परावर्तित करण्यात आले आहेत. आज बारा वाजून बारा मिनिटांनी हे सूर्य तिलक करण्यात आले असून चार मिनिटे हा सूर्य तिलक सोहळा सुरू होता.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Lok Sabha Elections : ” ही लढाई आपण जिंकणारच ! निवडणूक लढत फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि भाजपामध्ये..! ” प्रकाश आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना लिहिले पत्र

Next Post

Sanjay Raut : ” देवेंद्र फडणवीस सांगत आहेत 45 प्लस येणार; त्यांना आकडे लावण्याची सवय आहे ! ” संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका

Next Post
Sanjay Raut : ” देवेंद्र फडणवीस सांगत आहेत 45 प्लस येणार; त्यांना आकडे लावण्याची सवय आहे ! ” संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका

Sanjay Raut : " देवेंद्र फडणवीस सांगत आहेत 45 प्लस येणार; त्यांना आकडे लावण्याची सवय आहे ! " संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Tomato Price Hike

Tomato Price Hike : 20 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोचा भाव 100 रुपयांवर, वाचा कारण

2 years ago
Petrol, Diesel Prices Cut : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन रु. कपात; विरोधकांचा खोचक सवाल, ” 2 रु. पुन्हा वाढणार नाहीत याची गॅरंटी काय ! “

Petrol, Diesel Prices Cut : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन रु. कपात; विरोधकांचा खोचक सवाल, ” 2 रु. पुन्हा वाढणार नाहीत याची गॅरंटी काय ! “

1 year ago
Sharad Pawar: राष्ट्रवादीला एकहाती सत्ता न मिळण्यामागे आहेत ‘ही’ 5 कारणे

Sharad Pawar: राष्ट्रवादीला एकहाती सत्ता न मिळण्यामागे आहेत ‘ही’ 5 कारणे

2 years ago
” दीदीचं शेवटचं तोंड पाहा ! ” परिस्थितीने मुलांना मोठ्या शाळेत शिक्षण मिळवून देता येत नाही म्हणून आईने लेकीसह केली आत्महत्या, लातूरमधील दुर्दैवी घटना

” दीदीचं शेवटचं तोंड पाहा ! ” परिस्थितीने मुलांना मोठ्या शाळेत शिक्षण मिळवून देता येत नाही म्हणून आईने लेकीसह केली आत्महत्या, लातूरमधील दुर्दैवी घटना

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.