• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, March 12, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Nagpur News Today: तरुणाने धावत्या रेल्वेतून मारली उडी, अन्…

Web Team by Web Team
November 22, 2023
in महाराष्ट्र, Crime
0
Nagpur News Today

Nagpur News Today

0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Nagpur Crime News: रेल्वे अशी सेवा आहे जिथे एकाच वेळेस अनेक लोकं प्रवास करतात. पण रेल्वेचे काही नियम आहेत आणि त्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. रेल्वेत विनातिकिट प्रवास केल्यास दंड आकारला जातो. दंडाचे पैसे न भरल्यास तुरुंगावास घडण्याचीही भीती असते. हा नियम सगळ्यांनाच माहित आहे पण नागरिक गांभीर्याने लक्ष घालत नाही. नागपूरमध्ये असाच एक प्रकार घडला आहे. रेल्वे तिकिट नसल्याने तुरुंगात जाण्याची भीती वाटल्याने तरुण प्रवाशांने धावत्या एक्स्प्रेसमधून उडी घेतल्याची घटना घडली आहे. यामुळं एकच खळबळ उडाली आहे. (nagpur news railway ticketless youth jumps off running train after seeing tc)

Nagpur News Today

रेल्वे तिकीट नसल्यानं आणि टीसीसोबत झालेल्या वादातून व तुरुंगात जाण्याची भीती वाटल्याने तरुण प्रवाशाने धावत्या एक्सप्रेस ट्रेनमधून उडी घेतल्याची घटना कामठी स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. 23 वर्षीय मोहित सोनी असं जखमी तरुणाचे नाव आहे. तरुणाचा डावा पाय आणि हाताला दुखापत झाली आहे.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

रेल्वे पोलिसांनी जखमी तरुणाला उपचाराकरिता शासकीय रुग्णालय कामठी येथे दाखल केले होते. मात्र, त्यानंतर पुढील उपचारांसाठी नागपूरला मेयो रुग्णालयात भरती केले आहे. त्याच्यावर सध्या उपचार असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

आणखी वाचा – IB ACIO Recruitment : गुप्तचर विभागात 995 पदांची मेगाभरती, कसा कराल अर्ज?

तरुण हा आई वडिलांसोबत रीवा मध्यप्रदेश वरून नागपूरला येत होते. दरम्यान भंडारा स्थानकात बऱ्याच वेळेपासून पॅसेंजर उभी असल्यानं ते महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये चढले. मात्र, यावेळी ते रिझर्व्हेशन कोचमध्ये चढले. त्याच कोचमध्ये टीसी आल्याने त्याने तिकिट दाखवण्यास सांगितले. आरक्षित डब्यामध्ये चढले असल्याने त्यांच्याकडे तिकिट नव्हते.

टीसीने तिकिट विचारल्यास त्यांचा टीसीसोबत वाद झाला. यावेळी टीसीने विना तिकीट असल्यानं दंड भरावा लागेल अथवा तुरुंगात जावं लागेल असं म्हटल्याने वाद वाढला. मुलगा शिक्षण घेत असल्यानं तुरुंगात जावं लागेल या भीतीने कामठी स्टेशन जवळ येताच उडी घेतली. तरुणाने उडी घेताच एक्स्प्रेस लगेचच थांबवण्यात आली. त्यानंतर त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात त्याचा पायाला जबर दुखापत झाली आहे. इतवारी रेल्वे पोलिसांनी या घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे. मात्र, या प्रकारामुळं महाराष्ट्र एक्स्प्रेस बराच वेळ स्थानकात थांबून राहिली होती.

Via: - Nisha Zore
Previous Post

CREDIT CARD खर्चावरील व्याज कमी करायचंय? तुम्ही क्रेडिट कार्ड वापरात असाल तर हि माहिती तुम्हाला असायलाच हवी !

Next Post

Suchitra Bandekar last Movie: ‘झिम्मा २ ‘हा माझा शेवटचा चित्रपट… असं का म्हणाल्या असतील सुचित्रा बांदेकर

Next Post
Suchitra Bandekar last Movie

Suchitra Bandekar last Movie: 'झिम्मा २ 'हा माझा शेवटचा चित्रपट… असं का म्हणाल्या असतील सुचित्रा बांदेकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

MPSC Exam Date : स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी ! 6 जुलैला होणारी परीक्षा आता ‘या’ दिवशी होणार, वाचा सविस्तर माहिती

MPSC Exam Date : स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी ! 6 जुलैला होणारी परीक्षा आता ‘या’ दिवशी होणार, वाचा सविस्तर माहिती

2 years ago
Maharashtra Weather News

Maharashtra Weather News : महाराष्ट्रावर आजही अवकाळी पावसाचं संकंट

2 years ago
VIDEO : ” सर्वोच्च न्यायालयाने माझ्या संघर्षाला न्याय दिला ! ” नवनीत राणा यांचा कंठ दाटून आला; निवडणूक लढवण्यासाठी अखेर मार्ग मोकळा

VIDEO : ” सर्वोच्च न्यायालयाने माझ्या संघर्षाला न्याय दिला ! ” नवनीत राणा यांचा कंठ दाटून आला; निवडणूक लढवण्यासाठी अखेर मार्ग मोकळा

2 years ago
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकी देणाऱ्या जयेश पुजारीची पुन्हा बेळगाव जेलमध्ये रवानगी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकी देणाऱ्या जयेश पुजारीची पुन्हा बेळगाव जेलमध्ये रवानगी

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.