• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 1, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Maharashtra Politics : शरद पवार आणि अजित पवारांनी बोलावली महत्वाची बैठक, आमदारांचा पाठिंबा कुणाला ते स्पष्ट होणार

Web Team by Web Team
July 5, 2023
in महाराष्ट्र
0
Maharashtra Political Crisis

Maharashtra Political Crisis

5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटात मोठा तणाव सध्या पाहायला मिळतोय. दोन्ही गट आज(५ जुलै) वेगवेगळी ताकद दाखवतील. यासाठी बैठक बोलावण्यात आलीये. व्हिप नाकारल्यास दोन्ही गटांवर कारवाई होणार. किती आमदार कोणासोबत आहेत, हे दोन्ही गटांच्या बैठकीतून स्पष्ट होण्याची शक्यता आहे. २८८ सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादीचे ५३ आमदार आहेत आणि पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत अपात्रता टाळण्यासाठी अजित पवार गटाला किमान ३६ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. अजित पवार महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील झाल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा करण्यासाठी त्यांची आणि शरद पवार यांच्यातील लढाई टोकाला गेलीये. अजित पवार यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत त्यांना पर्याय नसल्याचे सांगितले.

‘गडी एकटा निघाला…८३ वर्षाचा’

आजचा दिवस महाराष्ट्रासाठी खुप महत्वाचा ठरणारे. अजित पवार गटाने ४४ पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केलांय. देवगिरी बंगल्यावर मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहेत. किती बळ कोणाकडे आहे हे आज पाहायला मिळणारे. आज दुपारी एक वाजता वाय. बी सेंटरला शरद पवारांची (Sharad Pawar) १ वाजता बैठक होणारे. तर आज मुंबईतील एमईटीमध्ये अजित पवार गटाची ११ वाजता पहिलीच बैठक होणारे. राष्ट्रवादी कोणाची हे आज स्पष्ट होणारे. शरद पवार यांच्या समर्थकांकडून मोठी बॅनरबाजी करण्यात येत आहे. ‘गडी एकटा निघाला…८३ वर्षाचा’ अशा आशयाचे मंत्रालयासमोर बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्याचवेळी सरकारमध्ये असलेल्या अजित पवारांसह केवळ नऊ आमदारांनी बाजू बदलली असून बाकीचे आमदार शरद पवार यांच्यासोबत असल्याचा दावा शरद पवार गटाने केलांय.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

एनसीपीच्या नव्या कार्यालयात शरद पवार यांचा फोटो

पवार यांची भेट घेतल्यानंतर पटोले म्हणाले, भाजपने राष्ट्रवादीचा विधीमंडळ पक्ष फोडण्याचा ज्याप्रकारे कट रचला, त्याचा काँग्रेस निषेध करतो. एमव्हीए एकजूट असून भाजपचा पराभव करेल. जनता आपल्या पाठीशी आहे, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ते म्हणाले, शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून आपण सर्वजण त्यांचे मार्गदर्शन घेतो. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी सांगितले की, ज्यांनी त्यांच्या विचारसरणीचा ‘विश्वासघात’ केला, त्यांनी त्यांचे फोटो वापरू नये. तत्पूर्वी, मंगळवारी दक्षिण मुंबईत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयात शरद पवार यांचे फोटो पाहायला मिळाले. त्यांचे पुतणे अजित पवार यांनी शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील झाल्यानंतर आणि त्यांना मोठ्या संख्येने आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केल्यानंतर शरद पवार यांनी पक्षातील संकटाला तोंड देण्यासाठी कायदेशीर मत मागितल्याचं सांगितलं जात आहे.

मोदींसारखा नेता नाही – अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते दक्षिण मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मोदींच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. ते म्हणाले, ‘मोदींसारखा नेता नाही. राज्यातील मंत्र्यांची खाती लगेच जाहीर करणार नसल्याचे अजित पवार यांनी संकेत दिले. अजित पवार यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील झाल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करण्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चर्चा करू शकते. येथील विधानभवनात झालेल्या बैठकीत काँग्रेसने महाविकास आघाडी (MVA) बळकट करण्यासाठी पक्षासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचे महाराष्ट्र कार्य प्रभारी एच. पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह पक्षाचे ४५ पैकी ३९ आमदार सहभागी झाले होते.

Previous Post

Satya Movie : सत्या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण, चित्रपटानंतर मनोज बाजपेयीचं उघडलं नशीब

Next Post

USA Independence Day : अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?

Next Post
USA independence day

USA Independence Day : अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाबद्दल 'या' गोष्टी माहित आहेत का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

National Film Day : चित्रपट प्रेमींसाठी खुशखबर; ‘या’ दिवशी चित्रपटगृहांमध्ये पाहता येणार 99 रुपयांत चित्रपट

National Film Day : चित्रपट प्रेमींसाठी खुशखबर; ‘या’ दिवशी चित्रपटगृहांमध्ये पाहता येणार 99 रुपयांत चित्रपट

2 years ago
HEALTH : WHO ने मलेरियाच्या दुसऱ्या लसीला दिली मान्यता; 2024 च्या अखेरपर्यंत होणार उपलब्ध

HEALTH : WHO ने मलेरियाच्या दुसऱ्या लसीला दिली मान्यता; 2024 च्या अखेरपर्यंत होणार उपलब्ध

2 years ago
PUNE FIRE INCIDENT : पुण्यात स्कूल बसला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

PUNE FIRE INCIDENT : पुण्यात स्कूल बसला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

1 year ago
Deputy Chief Minister Ajit Pawar : ‘महावितरण’ची प्रलंबित व नवीन उपक्रेंद्रांची कामे लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार तातडीने पूर्ण करा

Deputy Chief Minister Ajit Pawar : ‘महावितरण’ची प्रलंबित व नवीन उपक्रेंद्रांची कामे लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार तातडीने पूर्ण करा

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.