मुंबई : मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे.चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान पश्चिम रेल्वेने रविवारी जम्बो ब्लॉक घोषित केला आहे.
पनवेल या आणि वाडी बंदर सीएसएमटी रात्र कालीन ब्लॉकमुळे रविवारी दिवसा मध्ये रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल ऑफ आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी दहा पस्तीस ते दुपारी तीन पस्तीस दरम्यान ब्लॉक वेळेतील कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉक वेळेत आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या मार्गावर वळवण्यात येणार असून यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तर काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण कसारा हार्बर आणि ट्रान्स हार्बरवर कोणताही ब्लॉक करणार नाही. पनवेल यार्ड आणि वाडी बंदर मधील रेल्वे संबंधी कामांसाठी घोषित केलेला ब्लॉग वेळेनुसार पार पडणार आहे.