• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, April 25, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

PUNE FIRE INCIDENT : पुण्यात स्कूल बसला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

Web Team by Web Team
April 8, 2024
in महाराष्ट्र
0
PUNE FIRE INCIDENT : पुण्यात स्कूल बसला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : पुण्यातील कोंढवा बुद्रुकमध्ये आज एका स्कूल बसने अचानक पेट घेतला. स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती कळवली असता अग्निशमन दलाने तत्परतेने घटनास्थळी जाऊन आग विझवली आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा बुद्रुक मधील एचएम रॉयल सोसायटीच्या शेजारील रस्त्यावर अनेक वाहने पार्क केली जातात. ही स्कूल व्हॅन या ठिकाणी गेली महिनाभरापासून पार्क केलेली होती. तर आजूबाजूला अनेक फोर व्हीलर देखील पार्क केलेल्या होत्या. या बॉसने अचानक पेट घेतला, स्थानिक नागरिकांनी घडल्या घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळवली. त्यानुसार अग्निशमन दलाने या ठिकाणी जाऊन या बसची आग विझवली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या फोर व्हीलर गाड्यांचे मोठे नुकसान टळले आहे.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024
Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

PUSHPA 2 Teaser : अल्लू अर्जुनचा खास लुक पाहून चाहाते अचंबित; पुष्पा 2 चा Teaser अजून पाहिला नाहीत ? मग पहा !

Next Post

” किती गोळ्या घालायच्या तेवढ्या घाला, मी मागे हटणार नाही..! ” सुजय विखेंच्या बाबत व्हायरल झालेल्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपने अहमदनगरमध्ये खळबळ

Next Post
” किती गोळ्या घालायच्या तेवढ्या घाला, मी मागे हटणार नाही..! ” सुजय विखेंच्या बाबत व्हायरल झालेल्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपने अहमदनगरमध्ये खळबळ

" किती गोळ्या घालायच्या तेवढ्या घाला, मी मागे हटणार नाही..! " सुजय विखेंच्या बाबत व्हायरल झालेल्या 'त्या' ऑडिओ क्लिपने अहमदनगरमध्ये खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

MARATHA RESERVATION : जरांगे पाटील आणि सरकारमध्ये आमदार बच्चू कडू होणार दुवा ! सरकारचे शिष्टमंडळ अंतरवली सराटीत लवकरच पोहोचणार

MARATHA RESERVATION : जरांगे पाटील आणि सरकारमध्ये आमदार बच्चू कडू होणार दुवा ! सरकारचे शिष्टमंडळ अंतरवली सराटीत लवकरच पोहोचणार

2 years ago
MAHARASHTRA POLITICS : “धनंजय मुंडे यांनी कुठल्यातरी एका घरात बसावं आणि सांगावं मदत कशी करणार?” मुंडेंच्या ‘त्या’ टीकेला उद्धव ठाकरेंचा टोला

MAHARASHTRA POLITICS : “धनंजय मुंडे यांनी कुठल्यातरी एका घरात बसावं आणि सांगावं मदत कशी करणार?” मुंडेंच्या ‘त्या’ टीकेला उद्धव ठाकरेंचा टोला

2 years ago
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा धडाका; विकास कामांची पाहणी करून पुणे शहराच्या वैभवात भर घालणारे काम करा !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा धडाका; विकास कामांची पाहणी करून पुणे शहराच्या वैभवात भर घालणारे काम करा !

3 years ago
Indian Air Force : भारतीय हवाई दलाला मिळाला नवा ध्वज ! जाणून घ्या काय आहे खासियत

Indian Air Force : भारतीय हवाई दलाला मिळाला नवा ध्वज ! जाणून घ्या काय आहे खासियत

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.