• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, February 11, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा धडाका; विकास कामांची पाहणी करून पुणे शहराच्या वैभवात भर घालणारे काम करा !

Web Team by Web Team
October 21, 2023
in महाराष्ट्र
0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा धडाका; विकास कामांची पाहणी करून पुणे शहराच्या वैभवात भर घालणारे काम करा !
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : पुणे शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम साधत शहराच्या वैभवात भर घालणारे काम करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहरातील विविध विकासकामांच्या पाहणी दौऱ्याचेवेळी दिले.

यावेळी आमदार सुनील टिंगरे, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, महामेट्रो रेल कॉर्पोशनचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, विकास ढाकणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, पुणे महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठता डॉ. शिल्पा प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

विकास कामांची पाहणी करतांना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत माहिती घेतली. सार्वजनिक विकासकामे करतांना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल, याकडे लक्ष द्यावे. विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. कामांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना आवश्यक ते सहकार्य केले जाईल. विकासकामांसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत बंड गार्डन परिसरात नदीचे कामे करताना भविष्यातील पूरपरिस्थितीचा विचार करावा. अशी परिस्थिती उद्भवल्यास पाण्याचा प्रवाह अधिकाधिक वेगाने झाला पाहिजे. पायऱ्यावरील दगडात अंतर राहणार नाही, याकडे लक्ष द्यावे. या परिसरात विविध जातीची झाडे लावावी. नागरिकांच्या माहितीसाठी त्यांची नावे इंग्रजीसह मराठीत लिहावीत. ज्येष्ठ नागरिकांना सुलभ सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात यावा. लहान मुलांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने विचार करण्यात करण्यात यावा, अशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

खराडी येथील ऑक्सिजन पार्कची पाहणी केल्यानंतर श्री. पवार म्हणाले, अधिकाधिक ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करा. विविधरंगी गवताची लागवड करावी. प्रेक्षक गॅलरीत सुटसुटीत बैठक व्यवस्था करावी. येथील नागरिकांच्या मागणीचा विचार करता परिसरात योगासनांसाठी जागा निश्चित करुन त्याठिकाणी लवकरात लवकर छत्र आणि सुलभ शौचालयाची व्यवस्था करा. आरोग्याच्यादृष्टीने पदपथावर पेव्हर ब्लॉक ऐवजी मातीचा वापर करण्याबाबत विचार करावा, अशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथील सेवा प्रवेश नियमानुसार पदभरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. येथील परिसरात उभारण्यात येणारे रुग्णालय, प्रशासकीय इमारत, वसतिगृह तसेच त्याअनुषंगाने कामे महानगरपालिकेने गतीने पूर्ण करावीत. आगामी काळात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत अशाच प्रकारचे महाविद्यालय उभारण्याबाबत विचार येत आहे, असेही श्री. पवार म्हणाले. राज्यशासनाच्यावतीने नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत असल्याचेही पवार यांनी सांगितले.

राष्ट्रीय नदी संवर्धन प्रकल्प अंतर्गत खराडी येथील मल:निसारण प्रक्रिया प्रकल्प, स्वारगेट येथील महामेट्रो प्रकल्प विकास कामांची पाहणी करुन कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.

Previous Post

Australia vs Pakistan : स्टेडियममध्ये चाहत्यांना ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यापासून पोलिसांनी रोखले, सोशल मीडियावर आगीसारखा पसरला व्हिडिओ

Next Post

Maharashtra Politics : ठाकरे गटातील कार्यकारणी विस्तारानंतर नाराज नेते शिंदे गटात जाणार ?

Next Post
Maharashtra Politics : ठाकरे गटातील कार्यकारणी विस्तारानंतर नाराज नेते शिंदे गटात जाणार ?

Maharashtra Politics : ठाकरे गटातील कार्यकारणी विस्तारानंतर नाराज नेते शिंदे गटात जाणार ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

PUNE : जेजुरी गड विकास आराखड्याच्या कामांची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून पाहणी

PUNE : जेजुरी गड विकास आराखड्याच्या कामांची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून पाहणी

2 years ago
HEALTH : स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे लहान मुलांमध्ये उद्भवतायत ‘हे’ आजार; मुलांचे मोबाईलचे व्यसन लवकर सोडवा !

HEALTH : स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे लहान मुलांमध्ये उद्भवतायत ‘हे’ आजार; मुलांचे मोबाईलचे व्यसन लवकर सोडवा !

2 years ago
मोठी बातमी : श्रीलंका क्रिकेट बोर्डचं सदस्यत्व रद्द, ICC ने नेमकी का केली कारवाई ? वाचा सविस्तर

मोठी बातमी : श्रीलंका क्रिकेट बोर्डचं सदस्यत्व रद्द, ICC ने नेमकी का केली कारवाई ? वाचा सविस्तर

2 years ago
सावध रहा ! महाराष्ट्रात भीषण दुष्काळ; वैजापूरमध्ये धरणं आटली, माशांचा तडफडून मृत्यू; हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण

सावध रहा ! महाराष्ट्रात भीषण दुष्काळ; वैजापूरमध्ये धरणं आटली, माशांचा तडफडून मृत्यू; हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.