• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, February 1, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Amravati Crime : लहान भावानं मटण खालं म्हणून भारत हरला, असं म्हणत मोठ्या भावानं केली हत्या

Web Team by Web Team
November 21, 2023
in महाराष्ट्र, Crime
0
Amravati Crime

Amravati Crime

2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Amravati murder on Cricket world cup: रविवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या वर्ल्ड कप फायलनमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने भारतावर 6 विकेट्सने विजय मिळवून सहाव्यांदा विश्वविजेता होण्याचा पराक्रम केला. तर या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. हा पराभव काही क्रिकेट रसिकांनी पचवला तर काहींना मोठे दुख: झाले. यातुन मुंबईत एका तरुणाने आत्महत्या केली तर अमरावती जिल्ह्यात मात्र, हा पराभव सहन न झाल्याने याचा दोष लहान भावाला देत मोठ्या भावाने त्याची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. (Amravati Crime murder on Cricket world cup elder brother attacked father and younger brother)

Amravati Crime

नेमकं काय घडलं?

मटन खाऊन आल्यामुळे भारत हरला असे म्हणत एकाने आपल्या लहान भावावर आणि वाडिलांवर लोखंडी रॉडने हल्ला केला असून यात लहान भावाचा मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना अमरावती जवळील अंजनगाव बारी गावात घटना घडली. अंकित इंगोले (वय २८) असे हत्या करण्यात आलेल्या लहान भावाचे नाव आहे. तर रमेश इंगोले असे जखमी झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर प्रवीण इंगोले (वय ३२) असे आरोपी भावाचे नाव आहे.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

पोलिसांच्या तपासात काय आलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी तिघे जण घरी असतांना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना पाहत होते. यावेळी तिघे मद्यपान करत होते. दरम्यान, वडील आणि लहान भावाने मटन खाल्ले. सामना सुरू असतांना ऑस्ट्रेलियाचे पारडे जड झाले आणि त्यांनी भारताला नमवत विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकला आणि वर्ल्ड कपवर नाव कोरले. भारताच्या संघाचा झालेला हा पराभव प्रवीणला रुचला नाही. त्याने दारूच्या नशेत याला त्याचे वडील आणि भाऊ जबाबदार असल्याचे धरले. तुम्ही मटन खाऊन आल्यामुळे भारत हरला असे म्हणत प्रवीणने दोघांशी वाद घालण्यास सुरुवात केली. दारूच्या नशेत वाद सुरू असतांना प्रवीणचे वडील रमेश यांनी प्रवीणच्या हातातील मोबाइल हिसकावून घेत त्याला फेकून मारला.

आणखी वाचा – Mumbai Trans Harbour Link: मुंबईहून पुणे फक्त 90 मिनिटांत, जाणून घ्या

याचा राग आल्याने प्रवीणने जवळील लोखंडी रॉडने वडील रमेश आणि त्याचा भाऊ अंकित याच्यावर हल्ला केला. यात अंकित हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला तर वडील रमेश हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या आवाजाने अजूबाजूने नागरीक घटनास्थळी आले, त्यांनी प्रवीणला पकडून ठेवले तसेची अंकित आणि वडील रमेश यांना दवाखान्यात भरती केले. डॉक्टरांनी अंकितचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. वडील रमेश यांच्यावर दवाखान्यात उपचार असून त्यांची प्रकृती ही गंभीर आहे. वडिलांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी आरोपी प्रवीणवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. दरम्यान, या हत्याकांडामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

Via: - Nisha Zore
Previous Post

Mumbai Trans Harbour Link: मुंबईहून पुणे फक्त 90 मिनिटांत, जाणून घ्या

Next Post

CRIME NEWS : काय हा अंधविश्वास ! लहान भावाने मटण खाल्लं म्हणून वर्ल्ड कप हरलो; सख्या भावांचा वाद गेला विकोपाला; क्रूरतेने केली भावाची हत्या !

Next Post
CRIME NEWS : काय हा अंधविश्वास ! लहान भावाने मटण खाल्लं म्हणून वर्ल्ड कप हरलो; सख्या भावांचा वाद गेला विकोपाला; क्रूरतेने केली भावाची हत्या !

CRIME NEWS : काय हा अंधविश्वास ! लहान भावाने मटण खाल्लं म्हणून वर्ल्ड कप हरलो; सख्या भावांचा वाद गेला विकोपाला; क्रूरतेने केली भावाची हत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Maharashtra Politics : ” चिन्ह तुम्हारा बाप हमारा…! ” मुंबईच्या राष्ट्रवादी भवना समोर बॅनरबाजी

Maharashtra Politics : ” चिन्ह तुम्हारा बाप हमारा…! ” मुंबईच्या राष्ट्रवादी भवना समोर बॅनरबाजी

2 years ago
Karnataka ‘Hijab’ Case : ‘शैक्षणिक संस्थांना घाणेरड्या राजकारणापासून वाचवा’, हिजाब बंदी उठवल्या प्रकरणी भाजपची काँग्रेसवर टीका

Karnataka ‘Hijab’ Case : ‘शैक्षणिक संस्थांना घाणेरड्या राजकारणापासून वाचवा’, हिजाब बंदी उठवल्या प्रकरणी भाजपची काँग्रेसवर टीका

2 years ago
CBSE Board Exams 2024: CBSE ने जारी केली दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती

CBSE Board Exams 2024: CBSE ने जारी केली दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती

2 years ago
” तुम्ही फक्त उदयनराजेंना निवडून द्या, मंत्रिमंडळातून भरपूर निधी देईन ! ” वाईमध्ये उदयनराजेंच्या प्रचारासाठी अजित पवारांचे आश्वासन

” तुम्ही फक्त उदयनराजेंना निवडून द्या, मंत्रिमंडळातून भरपूर निधी देईन ! ” वाईमध्ये उदयनराजेंच्या प्रचारासाठी अजित पवारांचे आश्वासन

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.