• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, June 21, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home आरोग्य

Summer Special Tips : उन्हाळ्यात नाकातून येणारं रक्त त्वरित थांबवण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय

Web Team by Web Team
April 16, 2024
in आरोग्य
0
Summer Special Tips : उन्हाळ्यात नाकातून येणारं रक्त त्वरित थांबवण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

घोळणा फुटाणे : उन्हाचा पारा वाढायला लागला की, अनेक लोकांना नाकातून रक्त येण्याची समस्या होते. जर वेळीच यावर उपाय केला नाही तर समस्या होऊ शकते. नाकातून रक्त येताना दिसलं की अनेकदा ते बेशुद्ध होतात. त्यांना चक्कर येऊ लागते. भीषण तापमानामुळे नाकातून रक्त येऊ लागतं.

नाकातून रक्त येण्याची कारणे :

नाकातून रक्त येण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की, ॲलर्जी, आतील नसा किंवा ब्लड वेसल्स डॅमेज असणं, जास्त उष्णता, शरीरात पोषक तत्वांची कमतरता, सायनस, मलेरिया, टायफॉइड, जास्त शिंका इत्यादी. पण याला फार घाबरण्याची गरज नाही. जर तुम्हाला कामानिमित्त जास्त बाहेर जावं लागत असेल तर काही उपाय तुम्हाला माहीत असले पाहिजे. याने लगेच नाकातून येणारं रक्त बंद होतं.

Related posts

Autism : लहान मुलांमधील ऑटिझम म्हणजे नेमकं काय ? वेळेत लक्षणे ओळखा, या उपचारांनी ऑटिझम पूर्ण बरा होऊ शकतो

Autism : लहान मुलांमधील ऑटिझम म्हणजे नेमकं काय ? वेळेत लक्षणे ओळखा, या उपचारांनी ऑटिझम पूर्ण बरा होऊ शकतो

June 17, 2024
‘टेलिमानस’: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खास मोहीम; नैराश्यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाची ‘ टेलिमानस ‘ सेवा, जाणून घ्या सविस्तर माहिती

‘टेलिमानस’: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खास मोहीम; नैराश्यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाची ‘ टेलिमानस ‘ सेवा, जाणून घ्या सविस्तर माहिती

June 7, 2024

◆व्यक्ती नाकातून रक्त येऊ लागलं तर त्याला लगेच खाली जमिनीवर झोपवा. जेणेकरून नाकातून येणारा रक्तप्रवाह बंद होईल. याने चक्कर येणे, घाबरल्यासारखं वाटणे, भीती याची समस्या दूर होतील.

◆एसेंशिअल ऑइलनेही सुद्धा ही समस्या रोखली जाऊ शकते. यासाठी तुम्ही लॅवेंडर ऑइलचे काही थेंब एक कप पाण्यात टाका. पाण्यात पेपर टॉवेल भिजवून बाहेर काढा आणि त्याचं पाणी पिळून घ्या. हा पेपर नाकावर ठेवा. तुम्ही या पाण्याचे काही थेंबही नाकात टाकू शकता. याने तुम्हाला फायदा होईल.

◆नाकातून रक्त येत असेल तर त्या व्यक्तीच्या डोक्यावर थंड पाणी टाकावं. एक कपड्यात बर्फ गुंडाळून तो नाकावर काही वेळासाठी लावून ठेवा. याने नाकातून येणारं रक्त लगेच बंद होईल.

◆कांद्याच्या रसानेही नाकातून येणारं रक्त थांबवलं जाऊ शकतं. कांद्याचा थोडा रस काढा. कापसाच्या बोळ्याने हा रस नाकाला लावा आणि दोन-तीन मिनिटे तसाच राहू द्या. तसेच कापलेला कांदा नाकाजवळ धरला तर त्यानेही ब्लड क्लॉटिंगसाठी मदत मिळते.

◆व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल तुमच्या चेहऱ्याचं आणि केसांचं सौंदर्य वाढवते. या कॅप्सूलमधील ऑइल नाकावर कापसाच्या मदतीने लावा आणि थोड्या वेळासाठी व्यक्तीला बेडवर झोपवला. जेव्हाही नाक ड्राय वाटेल या तेलाचा वापर करा. याने त्वचेवर ओलावा निर्माण होतो.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

अभिनेता सलमान खानची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली भेट; हल्लेखोरांची पाळेमुळे खणून काढणार ! काय म्हणाले मुख्यमंत्री, पहा

Next Post

Lok Sabha Elections 2024 : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या मनात उज्वल निकम ! शिक्कामोर्तब केव्हा ?

Next Post
Lok Sabha Elections 2024 : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या मनात उज्वल निकम ! शिक्कामोर्तब केव्हा ?

Lok Sabha Elections 2024 : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या मनात उज्वल निकम ! शिक्कामोर्तब केव्हा ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Goa Crime : गोव्यात 15 नराधमांचा पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार; नंतर केली गळा दाबून हत्या, गोवा पोलीस ॲक्शन मोडमध्ये

Goa Crime : गोव्यात 15 नराधमांचा पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार; नंतर केली गळा दाबून हत्या, गोवा पोलीस ॲक्शन मोडमध्ये

1 year ago
Ahmednagar : ” आम्ही सोन्याचा चमचा घेऊन नाही जन्माला आलो..” अमोल कोल्हेंची अहमदनगर लोकसभा निवडणुकीचे उमेदवार सुजय विखेंवर नेमक्या शब्दात कडवी टीका

Ahmednagar : ” आम्ही सोन्याचा चमचा घेऊन नाही जन्माला आलो..” अमोल कोल्हेंची अहमदनगर लोकसभा निवडणुकीचे उमेदवार सुजय विखेंवर नेमक्या शब्दात कडवी टीका

1 year ago
Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयात चोरट्यांचा धुमाकूळ; रोज 1-2 गाड्या होतात लंपास, घटना CCTV मध्ये कैद

Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयात चोरट्यांचा धुमाकूळ; रोज 1-2 गाड्या होतात लंपास, घटना CCTV मध्ये कैद

1 year ago
बांधकाम व्यावसायिकांनी असंघटीत कामगारांची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा – उद्योगमंत्री उदय सामंत

बांधकाम व्यावसायिकांनी असंघटीत कामगारांची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा – उद्योगमंत्री उदय सामंत

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.