• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, February 4, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मनोरंजन

‘Tiger 3’ चा ट्रेलर लवकरच…! सलमान खानच्या चित्रपटाला CBFC कडून प्रमाणपत्र

Web Team by Web Team
October 12, 2023
in मनोरंजन
0
‘Tiger 3’ चा ट्रेलर लवकरच…! सलमान खानच्या चित्रपटाला CBFC कडून प्रमाणपत्र
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मनीष शर्मा दिग्दर्शित स्पाय थ्रिलर चित्रपट ‘टायगर ३’ची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. सलमान खानस्टारर ‘टायगर 3’चा ट्रेलर लवकरच रिलीज होणार आहे. या आधी ‘टायगर 3’च्या ट्रेलर डिटेल्सबाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे.

ज्याच्या माध्यमातून सलमान खान आणि कतरिना कैफच्या चित्रपटाचा हा ट्रेलर किती मिनिटांचा आहे आणि सेन्सॉर बोर्डाने या ट्रेलरला कोणते प्रमाणपत्र दिले आहे याची माहिती मिळू शकेल.

Related posts

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

June 14, 2024
Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024

https://x.com/taran_adarsh/status/1712369265779884176?s=20

‘टायगर ३’चा ट्रेलर किती मिनिटांचा असेल
सलमान खानच्या ‘टायगर 3’चा ट्रेलर 16 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर या ट्रेलरबद्दल एक ताजे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तरण यांनी ही माहिती दिली आहे- “टायगर 3 चित्रपटाचा हा ट्रेलर 2 मिनिटे 51 सेकंदाचा असणार आहे.

इतकंच नाही तर सलमान खानच्या सिनेमाच्या या ट्रेलरला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (सीबीएफसी) यू/ए सर्टिफिकेट दिलं आहे. तरनने शेअर केलेल्या या अपडेटनंतर ‘टायगर ३’च्या ट्रेलरबद्दल चाहत्यांची उत्सुकता बरीच वाढली असून आता प्रत्येकजण या ट्रेलरच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे.

‘टायगर ३’ दिवाळीत प्रदर्शित होणार
यापूर्वी सलमान खान बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे सलमानला ‘टायगर ३’कडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा सलमानचा ‘टायगर ३’ बॉक्स ऑफिसवर कितपत धुमाकूळ घालतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

यापूर्वी सलमान खान आणि कतरिना कैफच्या टायगर फ्रँचायझी ‘एक था टायगर आणि टायगर जिंदा है’चे शेवटचे दोन भाग बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले आहेत. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या ‘टायगर ३’चा एक मेसेज व्हिडिओ आणि अनेक पोस्टर्स आतापर्यंत समोर आले आहेत.

Previous Post

Parenting Tips : मुलांमध्ये वाढतोय चिडचिडेपणा? मुलांना ओरडण्याची नाही तुमच्या मदतीची आहे गरज, या टिप्स नक्की फॉलो करा

Next Post

RAJ THACKREY : “टोलनाक्यांवर सरकारचे कॅमेरे लावले जातीलच,पण मनसेही कॅमेरे लावून वॉच ठेवेल…!” आजच्या बैठकीत नेमकं काय घडलें, वाचा सविस्तर

Next Post
RAJ THACKREY : “टोलनाक्यांवर सरकारचे कॅमेरे लावले जातीलच,पण मनसेही कॅमेरे लावून वॉच ठेवेल…!” आजच्या बैठकीत नेमकं काय घडलें, वाचा सविस्तर

RAJ THACKREY : "टोलनाक्यांवर सरकारचे कॅमेरे लावले जातीलच,पण मनसेही कॅमेरे लावून वॉच ठेवेल…!" आजच्या बैठकीत नेमकं काय घडलें, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

BIG NEWS : बीडमध्ये पंकजा मुंडेंची गाडी अडवली; पोलिसांच्या सौम्य लाठीचार्जनंतर जमाव पांगला, पण वातावरण तापलेले !

BIG NEWS : बीडमध्ये पंकजा मुंडेंची गाडी अडवली; पोलिसांच्या सौम्य लाठीचार्जनंतर जमाव पांगला, पण वातावरण तापलेले !

2 years ago
पुण्यात विवाह मंडपात वधू-वराकडून मतदानाची शपथ; नवदांपत्याचा मतदात्यांना स्तुत्य संदेश

पुण्यात विवाह मंडपात वधू-वराकडून मतदानाची शपथ; नवदांपत्याचा मतदात्यांना स्तुत्य संदेश

2 years ago
PUNE : विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम स्थळाची पूर्वतयारी; सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजनासाठी अधिकाऱ्यांनी केली पाहणी

PUNE : विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम स्थळाची पूर्वतयारी; सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजनासाठी अधिकाऱ्यांनी केली पाहणी

2 years ago
मोठी बातमी : चोरट्यांनी केले EVM Machine Control Unit लंपास; सासवड तहसील कार्यालयातील धक्कादायक घटना

मोठी बातमी : चोरट्यांनी केले EVM Machine Control Unit लंपास; सासवड तहसील कार्यालयातील धक्कादायक घटना

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.