• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, October 8, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मनोरंजन

Rohit Bal : रोहित बलची प्रकृती चिंताजनक; मृत्यूशी झुंज सुरू

Web Team by Web Team
November 28, 2023
in मनोरंजन
0
Rohit Bal

Rohit Bal

1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Fashion designer Rohit Bal: सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बलची प्रकृती खुपच चिंताजनक आहे. 62 वर्षीय रोहितला हृदयविकारामुळे गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तो सध्या व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देत आहे. गेल्या तीन दिवसांपासून तो रुग्णालयात आहेत. (rohit bal fashion designer rohit bal critical and on ventilator)

रोहित बाल हे फॅशन इंडस्ट्रीतील योगदानासाठी ओळखले जातात. तो गुड्डा या नावाने प्रसिद्ध आहे. खादी ग्राम उद्योग आणि कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय शोसाठी त्याने ड्रेस डिझाइन केले आहेत. रोहित यांच्या जन्म जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये झाला.

Related posts

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

June 14, 2024
Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024
Rohit Bal

रोहित बलची प्रकृती चिंताजनक

viralbhayani ने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्टमध्ये फॅशन डिझायनर रोहित बल एनसीआरच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर गंभीर स्थितीत असल्याचं म्हटलं आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना रोहितचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टनंतर चाहत्याने त्यांच्या बरं होण्यासाठी प्रार्थना सुरु केली आहे. रोहित बाल हे मृत्यूशी झुंज देत आहेत.

रोहित बालला हृदयविकारामुळे मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. रोहित बल यांना फेब्रुवारी 2010 मध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची इमर्जन्सी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टर पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत.

या पोस्टवर कमेंट करताना एका यूजरने लिहिलं की, गुड्डा जी लवकर बरे व्हा. आणखी एका यूजरने लिहिलंय, हे खूप दुःखद आणि हृदयद्रावक गोष्ट आहे. आणखी एका यूजरने लिहिलंय, पूर्णपणे बरी होऊ लवकर घरी या. अशा कमेंट्स करून यूजर्स आता रोहितच्या रिकव्हरीसाठी प्रार्थना करत आहेत.

Rohit Bal

कोण आहे रोहित बाल?

बॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध डिझायनर्सच्या यादीत रोहित बालचा समावेश होतो. मुघल फॅशन पुढे नेणारा रोहित हा एकमेव प्रसिद्ध डिझायनर आहे. फॅशन इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूडपर्यंत त्यांचं मोठं नाव असून ते नवीन शैलीत फॅशन शो करण्यासाठी ओळखले जातात. बाल यांचे दिल्लीत फ्लॅगशिप स्टोअर असून मुंबई, बंगळुरू, अहमदाबाद, कोलकाता आणि चेन्नईमध्ये त्यांचे स्टोअर आहेत. तर अमिताभ बच्चन, कंगना रनौत, काजोल, करीना कपूर, सोनम कपूर आणि ईशा गुप्तासह अनेक सेलिब्रिटींचे कपडे हे रोहितचे असतात.

Rohit Bal

बाल यांनी दागिने डिझाइनमध्येही पाऊल टाकलं आहे. ते त्यांच्या कमळ आणि मोराच्या आकृतिबंधासाठी खूप प्रसिद्ध आहेत. मखमली, ब्रोकेड सारख्या समृद्ध कापडांचा वापर करत राजेशाही लूकसाठी त्यांचा हातखंड आहे. त्यांना फॅशन वर्ल्डमधील अनेक नावाजलेले पुरस्काराने सन्मानित केलं आहे.

Via: - Nisha Zore
Previous Post

HEAVY RAIN : सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची आंबेगाव व शिरुर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट; शेतकऱ्यांना दिलासा

Next Post

Pooja sawant post: “We are engaged…” अखेर पूजा सावंतनं उरकला साखरपुडा, कोण आहे ‘ही’ व्यक्ती?

Next Post
Pooja sawant post

Pooja sawant post: “We are engaged…” अखेर पूजा सावंतनं उरकला साखरपुडा, कोण आहे 'ही' व्यक्ती?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

MNS : अमित ठाकरेंबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर मराठी कामगार सेना संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी

MNS : अमित ठाकरेंबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर मराठी कामगार सेना संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी

2 years ago
World Autism Awareness Day 2024 : ऑटिस्टिक मुले खरंतर खूप विशेष असतात; त्यांना हॅन्डल करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

World Autism Awareness Day 2024 : ऑटिस्टिक मुले खरंतर खूप विशेष असतात; त्यांना हॅन्डल करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

2 years ago
The-Supreme-Court

आता महिला संबंधी ‘हे’ शब्द वापरता येणार नाही….काय आहे Gender Stereotypes हँडबूक? जाणून घ्या…

2 years ago
Lok Sabha Election 2024 : ” घरी बसलेल्यांच्या मागे महाराष्ट्र उभा राहत नाही…! ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Lok Sabha Election 2024 : ” घरी बसलेल्यांच्या मागे महाराष्ट्र उभा राहत नाही…! ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.