• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, June 5, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मनोरंजन

Priyanka Chopra : ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राचा अमेरिकेत अपघात; हेड्स ऑफ स्टेटच्या शूटिंग दरम्यान दुखापत

Web Team by Web Team
April 17, 2024
in मनोरंजन
0
Priyanka Chopra : ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राचा अमेरिकेत अपघात; हेड्स ऑफ स्टेटच्या शूटिंग दरम्यान दुखापत
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मनोरंजन : भारताची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा Priyanka Chopra आज केवळ बॉलीवूडचीच राहिली नाही तर हॉलीवुडमध्ये देखील तिनं तिचं नाणं खणखणीत वाजवल आहे. सोशल मीडियावर प्रियंकाचा हेड्स ऑफ स्टेट नावाच्या फिल्मच्या शूट दरम्यान अपघात झाला. तिनेच तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून एक फोटो शेअर करून तिच्या अपघाताबाबत माहिती दिली.

Lately 🎥 😍🥐🍦 | Instagram

Related posts

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

June 14, 2024
Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024

तिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर काही जखमा झालेल्या दिसत आहेत. या जखमा फारश्या गंभीर नाहीत असे देखील दिसत आहे. सध्या प्रियंका चोप्रा ही हॉलीवूडचा हेड्स ऑफ स्टेट या फिल्मसाठी शूट करते आहे. या फिल्ममध्ये तिचे बरेचसे स्टंट्स देखील आहेत. या स्टंट दरम्यानच हा अपघात झाला असल्याचं समजतं आहे.

हॉलीवुड अभिनेता आणि गायक निक जोनस सोबत विवाहबद्ध झालेली प्रियंका आता अमेरिकेतच स्थिरस्थावर झाली आहे. तिला एक मुलगी देखील आहे. हॉलिवूडमध्ये देखील तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर लवकरच ती फरहान अख्तरने दिग्दर्शन केलेल्या जिले जरा या फिल्ममध्ये कतरिना कैफ आणि आलिया भट सोबत स्क्रीन शेअर करणार असल्याचं समजतं आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Lok Sabha Elections 2024 : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या मनात उज्वल निकम ! शिक्कामोर्तब केव्हा ?

Next Post

Lok Sabha Elections : ” ही लढाई आपण जिंकणारच ! निवडणूक लढत फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि भाजपामध्ये..! ” प्रकाश आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना लिहिले पत्र

Next Post
Lok Sabha Elections : ” ही लढाई आपण जिंकणारच ! निवडणूक लढत फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि भाजपामध्ये..! ” प्रकाश आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना लिहिले पत्र

Lok Sabha Elections : " ही लढाई आपण जिंकणारच ! निवडणूक लढत फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि भाजपामध्ये..! " प्रकाश आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना लिहिले पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

CRIME NEWS : ईडीचा अधिकारीचं लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात, 15 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक

CRIME NEWS : ईडीचा अधिकारीचं लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात, 15 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक

3 years ago
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतला आढावा

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतला आढावा

3 years ago
अबब ! अयोध्येतील शबरी रसोई रेस्टॉरंटमध्ये चहा 55 रुपये आणि कॉफी 75 रुपये; बिलाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर विकास प्राधिकरणाची रेस्टॉरंटला नोटीस

अबब ! अयोध्येतील शबरी रसोई रेस्टॉरंटमध्ये चहा 55 रुपये आणि कॉफी 75 रुपये; बिलाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर विकास प्राधिकरणाची रेस्टॉरंटला नोटीस

2 years ago
World Cup 2023 : न्यूझीलंडविरुद्ध हार्दिक पांड्याची जागा कोण घेणार ? शर्यतीत आघाडीवर आहेत हे 3 खेळाडू

World Cup 2023 : न्यूझीलंडविरुद्ध हार्दिक पांड्याची जागा कोण घेणार ? शर्यतीत आघाडीवर आहेत हे 3 खेळाडू

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.