• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, March 27, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मनोरंजन

Nana patekar viral video : चाहत्याला मारहाण केलेल्या Video वर Nana Patekar यांचे स्पष्टीकरण

Web Team by Web Team
November 16, 2023
in मनोरंजन
0
Nana Patekar

Nana patekar viral video

3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Nana patekar viral video : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखलं जातं. पण सध्या त्यांचा सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. तो व्हिडिओ पाहून चाहते नाराज झाले आहेत. हा व्हिडिओ वाराणसी मधला आहे. त्यांचा आगामी चित्रपटाच्या शुटिंग दरम्यानचा तो व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओत नाना पाटेकर सेल्फी काढण्यासाठी आलेल्या चाहत्याच्या कानशिलात लगावताना दिसत आहेत. आणि या व्हिडिओमुळे (Viral Video) त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात आलं आहे. तर आता नाना पाटेकर यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकांऊटवरुन स्पष्टीकरण दिलं आहे. (nana-patekar-viral-video-explaination)

काय म्हणाले नाना पाटेकर? (Nana patekar viral video)

नाना पाटेकर यांच्या टीमनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत नाना पाटेकर बोलताना दिसत आहेत की ‘एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात मी एका मुलाच्या कानशिलात लगावताना दिसतोय. हा सीन आमच्या चित्रपटातील आहे. आम्ही एक रिहर्सल केली होती. आम्ही दुसरी रिहर्सल करणार होतो. दिग्दर्शकानं मला हा सीन सुरु करण्यासाठी सांगितलं. आम्ही रिहर्सल सुरु करणार तितक्यात व्हिडीओत दिसणारा मुलगा आला. तो कोण आहे हे मला माहित नव्हतं? मला वाटलं की तो आमच्या क्रु मेंबर्सपैकी कोणी आहे.

Related posts

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

June 14, 2024
Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024

त्यामुळे त्या सीन प्रमाणे मी त्याला कानशिलात लगावली आणि त्याला जाण्यास सांगितलं. त्यानंतर मला कळलं की तो आमच्या क्रुचा भाग नाही. त्यामुळे मी त्याला परत बोलावलं, पण तो पळून गेला. असं वाटतंय की त्याच्या मित्रानं हा व्हिडीओ शूट केला असेल. मी कधीच कोणाला फोटो काढण्यास नकार दिलेला नाही. मी कधीच असं नाही करतं. जे काही झालं ते चुकीचं आहे. काही गैरसमज झाल्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडला आहे. कृपया मला माफ करा. मी पुन्हा कधीच असा प्रकार करणार नाही. त्याची मला माफी मागायची आहे. त्याला शोधण्याचा प्रयत्न देखील केला. ‘

पाहा हा व्हिडिओ

https://www.instagram.com/reel/CzrVKrirqOr/?igshid=MzRlODBiNWFlZA==

दरम्यान, हा व्हायरल झालेला व्हिडिओ नाना पाटेकर यांच्या जर्नी (Journey) चित्रपटातला आहे. जो लवकरच प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘गदर 2’ (Gadar 2) चे दिग्दर्शक अनिल शर्मा करत आहेत. तर नाना पाटेकर यांच्या या व्हायरल व्हिडिओमुळे या चित्रपटावर काय परिणाम होईल हे पाहण्यासारखं आहे. पण चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Via: - Nisha Zore
Previous Post

Madhuri Dixit करणार भाजप प्रवेश? पक्षाकडून खुलासा

Next Post

ICC World Cup 2023 : मुंबई पोलीस मोहम्मद शमी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करणार? सहआरोपी भारतीय संघातील ‘हे’ खेळाडू? नेमक काय आहे प्रकरण

Next Post
ICC World Cup 2023 : मुंबई पोलीस मोहम्मद शमी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करणार? सहआरोपी भारतीय संघातील ‘हे’ खेळाडू? नेमक काय आहे प्रकरण

ICC World Cup 2023 : मुंबई पोलीस मोहम्मद शमी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करणार? सहआरोपी भारतीय संघातील 'हे' खेळाडू? नेमक काय आहे प्रकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

DIWALI 2023 : दिवाळीत फटाके फोडताना अशी घ्या काळजी ? महानगरपालिकेने नागरिकांना केले आवाहन

DIWALI 2023 : दिवाळीत फटाके फोडताना अशी घ्या काळजी ? महानगरपालिकेने नागरिकांना केले आवाहन

2 years ago
Pune : शरद पवारांनी केली मोदींवर टीका म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काकांवर डागली तोफ म्हणाले…

Pune : शरद पवारांनी केली मोदींवर टीका म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काकांवर डागली तोफ म्हणाले…

2 years ago
अहमदनगरकरांसाठी महत्वाची बातमी : अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास राज्यसरकारचा हिरवा कंदील

अहमदनगरकरांसाठी महत्वाची बातमी : अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास राज्यसरकारचा हिरवा कंदील

2 years ago
Toll 50% Lower Rate : अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू कारसाठी 250 रुपये पथकर, इंधनाचीही बचत, मासिक पास ! वाचा कसे आहे नियोजन

Toll 50% Lower Rate : अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू कारसाठी 250 रुपये पथकर, इंधनाचीही बचत, मासिक पास ! वाचा कसे आहे नियोजन

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.