• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, June 21, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मनोरंजन

Video Viral : नाना पाटेकर यांनी सेल्फी काढणाऱ्या चाहत्याला मारला जोरदार फटका

Web Team by Web Team
November 15, 2023
in मनोरंजन
0
Video Viral : नाना पाटेकर यांनी सेल्फी काढणाऱ्या चाहत्याला मारला जोरदार फटका
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बॉलीवूड अभिनेता नाना पाटेकर यांना त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखलं जातं. अनेकदा त्यांची विधान ही चर्चेचा भाग असतात. नाना पाटेकर स्वभावाने रागीट आहेत त्यांचा रागाची अनेक किस्से आहेत. पण अलीकडेच अभिनेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. त्यांच्या या व्हिडिओमुळे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नाना पाटेकर एका व्यक्तीला जोरदार कानाखाली लगावताना दिसत आहेत.

आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला पाहिल्यावर चाहत्यांना त्यांना भेटण्याची त्यांचासोबत सेल्फी काढण्याची तीव्र इच्छा जागरुक होते ज्यात काही गैर नाही पण अशावेळेस काही प्रसिद्ध लोकांकडून चुकीच्या घटना घडतात. ज्यांना दुर्लक्षित करता येत नाही. आणि हेच सध्या नाना पाटेकर यांच्या बाबतीत घडत आहे. चाहत्यांनी या व्हिडिओवर नाराजी देखील व्यक्त केली आहे.

Related posts

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

June 14, 2024
Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024

काय आहे त्या व्हिडिओत
सध्या नाना पाटेकर उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये ‘जर्नी’ चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नाना पाटेकर चित्रपटाचा शॉट तयार असताना त्याच्या सीनसाठी उभे असल्याचे दिसत आहे. तेवढ्यात एक तरुण त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी येतो. हे पाहून नाना पाटेकर यांचा राग अनावर होतो व ते सर्वांसमोर त्या चाहत्याचा कानाखाली मारतात. हे पाहून युनिटचे इतर सदस्य आले आणि त्याला गळ्यात पकडून बाहेर घेऊन गेले.

सध्या नाना पाटेकर त्यांच्या आगामी ‘जर्नी’ या चित्रपपटात झळकणार आहे. ‘जर्नी’ चित्रपटाचे दिग्दर्शन ‘गदर २’ फेम अनिल शर्मा करत आहेत. या चित्रपटात त्यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत असून पिता-पुत्राच्या नात्यावर आधारित ही कथा आहे. सध्या हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. एका यूजरने म्हटले की, ‘सर, सर्वसामान्यांनाही आदर द्या.’

Previous Post

India vs New Zealand सामन्यासाठी चाहत्यांचा उत्साह शिगेला; “सामन्यादरम्यान वानखेडे स्टेडिअममध्ये आग लावू…! एक्सवर अज्ञात व्यक्तीची धमकी, पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर

Next Post

INFORMATIVE : व्हॉट्सअप पेमेंट न झाल्यास रिफंड कसा मिळेल ? वाचा सविस्तर माहिती

Next Post
INFORMATIVE : व्हॉट्सअप पेमेंट न झाल्यास रिफंड कसा मिळेल ? वाचा सविस्तर माहिती

INFORMATIVE : व्हॉट्सअप पेमेंट न झाल्यास रिफंड कसा मिळेल ? वाचा सविस्तर माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

हृदयाची काळजी घ्या ! क्रिकेट खेळताना तरुण जागेवर कोसळला; क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं, Video Viral

हृदयाची काळजी घ्या ! क्रिकेट खेळताना तरुण जागेवर कोसळला; क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं, Video Viral

1 year ago
Pune Lok Sabha Election : भाजपच 400 पारच स्वप्न स्वप्नचं राहणार; भाजपने पुणेकरांना गृहीत धरण बंद करावं; वसंत मोरेंचा भाजपवर हल्लाबोल

Pune Lok Sabha Election : भाजपच 400 पारच स्वप्न स्वप्नचं राहणार; भाजपने पुणेकरांना गृहीत धरण बंद करावं; वसंत मोरेंचा भाजपवर हल्लाबोल

1 year ago
Cyrus Poonawalla

Cyrus Poonawalla : डॉ. सायरस पूनावाला यांना हृदयविकाराचा झटका

2 years ago
Lok Sabha Elections : ” मराठी बाणा जपणाऱ्या नेत्याला अपमानित करायचं, हे भाजपचं षडयंत्र आहे..! ” संजय राऊतांनी चक्क ‘या’ भाजपच्या नेत्याचं केलं कौतुक

Lok Sabha Elections : ” मराठी बाणा जपणाऱ्या नेत्याला अपमानित करायचं, हे भाजपचं षडयंत्र आहे..! ” संजय राऊतांनी चक्क ‘या’ भाजपच्या नेत्याचं केलं कौतुक

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.