• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, June 2, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मनोरंजन

Gautami Patil Real Name : गौतमी पाटील नाही ‘हे’ आहे प्रसिद्ध नृत्यांगनेचे खरं नाव; ‘या’ निमित्ताने स्वतःच सांगितलं…

Web Team by Web Team
February 24, 2024
in मनोरंजन
0
Gautami Patil Real Name : गौतमी पाटील नाही ‘हे’ आहे प्रसिद्ध नृत्यांगनेचे खरं नाव; ‘या’ निमित्ताने स्वतःच सांगितलं…
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : गौतमी पाटील Gautami Patil हे नाव खरंतर आज कोणी ओळखत नाही असं महाराष्ट्रात तरी नसावच. या मराठमोळ्या नृत्यांगनेनं महाराष्ट्रात तिच्या नृत्यकलेने आणि अदांनी धुमाकूळ घातला आहे. पण तुम्हाला तिचा खरं नाव माहित आहे का ?

https://www.facebook.com/reel/2513258725516831

Related posts

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

June 14, 2024
Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024

हो… गौतमी हे तिचं खरं नाव नाही. एका कार्यक्रमांमध्ये तिने स्वतःच हा खुलासा केला आहे. तर झालं असं की, पुण्याच्या जुन्नरमध्ये तिचा कार्यक्रम होता. या ठिकाणी एक चिमुरडी तिला भेटण्यासाठी गेली होती. तिला भेटल्यावर गौतमीन तिला तिचं नाव विचारलं. माझं नाव वैष्णवी अस त्या चिमुकलीने सांगितलं, तिचं नाव ऐकल्यानंतर गौतमी लगेचच म्हणाली, हे तर माझं जन्मनाव आहे. यानंतर गौतमीच खरं नाव हे वैष्णवी असल्याचा खुलासा तिने स्वतःच केला आहे.

गौतमी उर्फ वैष्णवी ही एक लावण्यवती कलावंत आहे. तिच्या सौंदर्याची भुरळ महाराष्ट्राला पडली आहे. त्यासह तिची नृत्यातील कलाकारी आणि अदा यामुळे तिचे अनेक चहाते आहेत. सोबतच तिचे विरोधक देखील बरेच आहेत. काही दिवसांपूर्वी तिच्या पाटील आडनावामुळे देखील मोठा वाद उसळला होता. तिचं खरं आडनाव हे पाटील नसून चाबुकस्वार आहे असे देखील म्हटले जाते.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

धक्कादायक : अहमदनगरच्या भरवस्तीत बिबट्याचा वावर; एका नागरिकावर जीवघेणा हल्ला

Next Post

PUNE ACCIDENT : पुणेकर म्हणतात नकोच ‘त्या’ पुलावरून प्रवास ! नवले पुलाखाली पुन्हा विचित्र अपघात; 10 वाहने एकामेकांना धडकली

Next Post
PUNE ACCIDENT : पुणेकर म्हणतात नकोच ‘त्या’ पुलावरून प्रवास ! नवले पुलाखाली पुन्हा विचित्र अपघात; 10 वाहने एकामेकांना धडकली

PUNE ACCIDENT : पुणेकर म्हणतात नकोच 'त्या' पुलावरून प्रवास ! नवले पुलाखाली पुन्हा विचित्र अपघात; 10 वाहने एकामेकांना धडकली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Imtiaz Jaleel : छत्रपती संभाजीनगरमध्ये तिहेरी लढत होणार ! AIMIM पक्षाकडून विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांना पुन्हा एकदा उमेदवारी

Imtiaz Jaleel : छत्रपती संभाजीनगरमध्ये तिहेरी लढत होणार ! AIMIM पक्षाकडून विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांना पुन्हा एकदा उमेदवारी

1 year ago
G20 Summit : पंतप्रधान मोदींकडून G20 Summit मध्ये ‘सबका साथ सबका विकास’चा नारा

G20 Summit : पंतप्रधान मोदींकडून G20 Summit मध्ये ‘सबका साथ सबका विकास’चा नारा

2 years ago
लेक लाडकी योजना : राज्य सरकारचा मोठा निर्णय ! लेक लाडकी योजनेद्वारे मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये

लेक लाडकी योजना : राज्य सरकारचा मोठा निर्णय ! लेक लाडकी योजनेद्वारे मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये

2 years ago
Ind-Pak Live Score : पाकिस्तानची दुसरी विकेट पडली, हार्दिक पांड्याने इमाम-उल-हकला पॅव्हेलियनमध्ये पाठवले

Ind-Pak Live Score : पाकिस्तानची दुसरी विकेट पडली, हार्दिक पांड्याने इमाम-उल-हकला पॅव्हेलियनमध्ये पाठवले

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.