Filmfare OTT Awards 2023 : भारतीय प्रवाहात कथाकथनाच्या कलेचा गौरव आणि सन्मान करणारा फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार रविवारी (26 नोव्हेंबर 2023) मोठ्या थाटामाटात पार पडला. या फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार सोहळ्याला आलिया भट्टपासून सोनम कपूरपर्यंत सर्वच दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी आलिया भट्टला (Alia Bhatt) वेब ओरिजिनल फिल्म (महिला) मध्ये डार्लिंग्जसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच राजकुमार रावला त्याच्या नेटफ्लिक्स चित्रपट मोनिका ओ मायसाठी समीक्षक श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (पुरुष) पुरस्कार मिळाला आहे. तसेच करिश्मा तन्ना आणि सोनाक्षी सिन्हा यांना अनुक्रमे स्कूप आणि दहाडसाठी समीक्षक श्रेणीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, मालिका (महिला) पुरस्कार देण्यात आला आहे. दरम्यान विजय वर्माला दहाडसाठी पुरुष गटात समान पुरस्कार मिळाला. आपला आनंद व्यक्त करत अभिनेत्रीने अवॉर्ड नाईटचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत आलिया हातात पुरस्कार घेऊन स्टेजवर दिसत आहे.
https://www.instagram.com/p/C0JHp6mLoWh/?utm_source=ig_web_copy_link
स्कूपला फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार देण्यात आला, तर ट्रायल बाय फायरने समीक्षक श्रेणीतील सर्वोत्कृष्ट मालिकेसाठी ट्रॉफी जिंकली. शर्मिला टागोर (गुलमोहर) आणि सान्या मल्होत्रा (कथाल) यांना समीक्षक श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (महिला) पुरस्कार मिळाला आहे. यंदाच्या वर्षीच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात विक्रमादित्य मोटवानी यांच्या ‘जुबली’ या वेबसीरिजला सर्वाधिक पुरस्कार म्हणजेच नऊ पुरस्कार मिळाले आहेत. तर आज आपण सविस्तर जाणून घेऊयात यंदाच्या वर्षीच्या विजेत्यांची संपूर्ण यादी…
फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स 2023 विजेत्यांची संपूर्ण यादी (Filmfare OTT Awards 2023 Winner All List)
Best Actor Male (कॉमेडी) – अभिषेक बॅनर्जी
Best Actor Female ( कॉमेडी)- मानवी गागरु
उत्कृष्ट अभिनेता : मनोज बाजपेयी (चित्रपट : सिर्फ एक बंदा काफी है)
उत्कृष्ट अभिनेत्री : आलीय भट्ट (चित्रपट : डार्लिंग्स)
Best Actor Male (सीरीज) – विजय वर्मा, दहाड
Best Actor Female (सीरीज) – राजश्री देशपांडे, ट्रायल बाय फायर
Best Series (Critics) – ट्रायल बाय फायर
Best Series – स्कूप
Best Supporting Actor (मेल) – बरुण सोबती – कोहरा
Best Supporting Actor (फीमेल), कॉमेडी – शरनाज पटेल- TVF ट्रिपलिंग सीजन 3
Best original Story- ‘कोहरा’ – गुंजीत चोपड़ा – डिग्गी सिसोदिया
Best original Dilogues – ‘स्कूप’ साठी करण व्यास
Best original Screenplay- ‘कोहरा’ – गुंजीत चोपड़ा – सुदीप शर्मा
Best Production Disign- ‘जुबली’ अपर्णा सूद – मुकुंद गुप्ता
Best Directror- ‘जुबली’ – विक्रमादित्य मोटवानी
Best Editing- ‘जुबली’ – आरती बजाज
Best Cinematography – ‘जुबली’ – प्रतीक शाह
Best Costume Design- ‘जुबली’ – श्रुति कपूर
Best VFX- ‘जुबली’ – अर्पण गगलानी
Best Background Design – ‘जुबली’ – अलोकनंदा दासगुप्ता
Best Original Soundtrack- ‘जुबली’ – अमित त्रिवेदी – कौशर मुनीर
Best sound Design – ‘जुबली’ कुणाल शर्मा – ध्रुव पारेख
BEst Non Fiction Original – TVF पिचर्स
Best Story- ‘सिर्फ एक बंदा ही काफी है’ – दीपक किंगरानी
Best Cinematography – ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ – स्वप्निल सोनावना
Best Production Design – ‘कला’ – मीनल अग्रवाल
Best Editing- ‘डार्लिंग्स’ – नितिन बैड
Best Sound Design- ‘डार्लिंग्स’ – अनीरबन सेनगुप्ता
Best Background Music- ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ – अंचीत ठक्कर
Best Actor (फीमेल), शॉर्ट फिल्म- ‘जाहान’ – मृणाल ठाकुर
Best Actor (मेल), शॉर्ट फिल्म- ‘फिर कभी’ – मानव कौल
Best Actor (मेल) वेब ओरिजिनल (क्रिटिक्स)- ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ – राजकुमार राव
Best Actor (फीमेल) वेब ओरिजिनल (क्रिटिक्स)- ‘कटहल’ – सान्या मल्होत्राबेस्ट एक्टर (फीमेल) वेब ओरिजिनल (क्रिटिक्स)- ‘गुलमोहर’ – शर्मिला टैगोर