मुंबई : अभिनेत्री पूनम पांडे हिचे गुरुवारी निधन झाले आहे. आज तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून तिच्या टीमने या माहितीला दुजोरा दिला आहे. पूनम पांडेने वयाच्या 32 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गर्भाशयाच्या कॅन्सर तिचं निधन झालं आहे.
https://www.instagram.com/p/C21T9Hcoobz/?utm_source=ig_web_copy_link
