• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 1, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मनोरंजन

Akshay Kumar vs Vikrant Massey : ’12th Fail’ या चित्रपटासमोर अक्षय कुमारचा चित्रपट Fail

Web Team by Web Team
November 18, 2023
in मनोरंजन
0
Akshay Kumar vs Vikrant Massey

Akshay Kumar vs Vikrant Massey : '12th Fail' या चित्रपटासमोर अक्षय कुमारचा चित्रपट Fail

1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Akshay Kumar vs Vikrant Massey : ’12 वी फेल’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटाकडून कोणालाही काहीही होप्स नव्हते. अशात या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. ते ही फक्त भारतात नाही तर परदेशातही प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटानं परदेशात 40 कोटी पेक्षा जास्त कमाई केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा चित्रपट सगळ्यात कमी बजेटमध्ये बनला आहे. त्यामुळे चित्रपटानं केलेला गल्ला हा नक्कीच आश्चर्य कारक आहे. (Akshay Kumar vs Vikrant Massey 12th fail defeated akshay kumar mission raniganj)

12th Fail

या चित्रपटात विक्रांत मैसी आणि मेधा शंकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटानं प्रदर्शनाच्या तीन आठवड्यात 35.65 कोटींची कमाई केली. चित्रपटाची मजेशीर पटकथा आणि ज्या प्रकारे चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे त्यानं प्रेक्षकांना वेड लावलं आहे. हा चित्रपट लॉकडाऊननंतर झालेला पहिला नॉन-स्टारर कास्ट चित्रपट आहे. हा चित्रपट सगळ्या मोठ्या कलाकारांच्या चित्रपटाला मागे टाकत पुढे घेऊन जात आहे. त्याची ग्लोबल अपील ही वर्ल्डवाईड ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शननं स्पष्ट होतंय.

Related posts

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

June 14, 2024
Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024

आणखी वाचा – Amruta Fadnavis Video : “ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर थोडंसं मनोरंजन…” असं म्हणत अमृता फडणवीस केला डान्स

गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या मिशन रानीगंज या चित्रपटाला देखील कमाईच्या बाबतीत ’12 वी फेल’ नं मागे टाकलं आहे. या चित्रपटानं 30 ते 35 कोटींची कमाई केली आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार अक्षय कुमारनं ‘मिशन रानीगंज’ या चित्रपटासाठी 100 पेक्षा जास्त मानधन घेतलं होतं. याशिवाय ’12 वी फेल’ या चित्रपटानं कंगना रणौतच्या तेजस, टायगर श्रॉफच्या गणपत, थलपती विजयच्या लिओ आणि टायगर नागेश्वर राव या चित्रपटाला देखील मागे टाकलं आहे.

mission raniganj

‘द मार्वल्स’ला देखील टाकलं मागे!

‘टायगर 3’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच ‘द मार्वल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण हा चित्रपट देखील सिनेमाघरात चांगली कामगिरी करत नाही. या चित्रपटानं 2.5 कोटी कमवत ओपनिंग केली. गुरुवारी या चित्रपटानं फक्त 91 लाख रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटानं सात दिवसात 12.06 कोटींची कमाई केली. निया डाकोस्टा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ब्री लार्सन, टेयोना पॅरिस, इमान वेल्लानी,सॅम्युअल एल जॅक्सन आणि जाव एस्टन सारखे अनेक कलाकार आहेत.

Previous Post

Amruta Fadnavis Video : “ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर थोडंसं मनोरंजन…” असं म्हणत अमृता फडणवीस यांनी केला डान्स

Next Post

Namdev Jadhav :राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांना काळं फासलं

Next Post
Namdev Jadhav

Namdev Jadhav :राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांना काळं फासलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Israel war video : मध्यरात्री 10 रॉकेट हल्ले आणि हमासची सर्वात धोकादायक फौज ‘नुखबा एलिट’ उद्ध्वस्त

Israel war video : मध्यरात्री 10 रॉकेट हल्ले आणि हमासची सर्वात धोकादायक फौज ‘नुखबा एलिट’ उद्ध्वस्त

2 years ago
Satara Ghost Video : सातारच्या महिला शौचालयात रात्रीस खेळ चाले ! भयानक चेहऱ्याच्या त्या हाडळणीला पाहून काळजाचा ठोका चुकेल, व्हिडीओ पहाच

Satara Ghost Video : सातारच्या महिला शौचालयात रात्रीस खेळ चाले ! भयानक चेहऱ्याच्या त्या हाडळणीला पाहून काळजाचा ठोका चुकेल, व्हिडीओ पहाच

1 year ago
Mahatransco Bharti 2023

Mahatransco Bharti 2023: महापारेषणमध्ये एकूण 2,541 पदांची भरती, सरकारी नोकरीसाठी आजच करा अर्ज

2 years ago
PM NARENDRA MODI : ‘संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा !’, फायनल हरल्यानंतर Team India च्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले PM MODI, शामीच्या पाठीवर शाब्बासकीची थाप

PM NARENDRA MODI : ‘संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा !’, फायनल हरल्यानंतर Team India च्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले PM MODI, शामीच्या पाठीवर शाब्बासकीची थाप

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.