• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, May 19, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

Voter False Registration : खोट्या कागदपत्राच्या आधारे मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न; पौडमध्ये गुन्हा दाखल

Web Team by Web Team
December 28, 2023
in Crime, मुख्य बातम्या
0
Voter False Registration : खोट्या कागदपत्राच्या आधारे मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न; पौडमध्ये गुन्हा दाखल
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : आगामी लोकसभा निवडून अनेक पातळ्यांवर सुरक्षा यंत्रणांसाठी डोके दुखी ठरणार आहे. सभा, मोर्चे, आणि मतदार खोटी नाव नोंदणी याचीदेखील भर त्यात आहेच. पुण्याच्या मुळाशी तहसील कार्यालयातून मोठी बातमी समोर येते आहे. मुळशी तहसील कार्यालय अंतर्गत खोट्या कागदपत्राच्या आधारे मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत २०३ भोर मतदार संघ ता. मुळशी येथील पिरंगुट व यादी भाग क्र. २०४ मुकाईवाडी येथे मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणात अर्ज क्र.६ दाखल करण्यात आले आहेत. या अर्जासोबत रहिवासी पुरावा म्हणून विद्युत देयक जोडण्यात आले होते. याबाबत शंका आल्याने महावितरणच्या संकेतस्थळावर पडताळणी केली असता विद्युत देयकांवरील नाव व पत्त्यात तफावत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी खोटे विद्युत देयक रहिवासी पुरावा म्हणून सादर केल्याबद्दल विजय मारणे, अमित शिंदे, भाऊसाहेब मोकर, शकील अहमद व महंमद आलम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024
PUNE CRIME : पुण्यातील उरुळी कांचनमध्ये राडा; अल्पवयीन मुलांच्या टोळक्यामध्ये शाळेबाहेरच जुंपली; बघ्यांनी काढले फक्त VIDEO !

अशा प्रकारच्या घटना आपल्या परिसरात घडत असल्याचे निदर्शनास आल्यास नजीकच्या तहसील किंवा तलाठी कार्यालय, पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी, २०३ भोर विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी भोर तसेच तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी रणजीत भोसले यांनी केले आहे.

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

PUNE CRIME : पुण्यातील उरुळी कांचनमध्ये राडा; अल्पवयीन मुलांच्या टोळक्यामध्ये शाळेबाहेरच जुंपली; बघ्यांनी काढले फक्त VIDEO !

Next Post

Antarwali Sarati to Mumbai मनोज जरांगे कापणार पायी अंतर ! कसा असेल मराठा आंदोलनाचा मार्ग ? पुढे नियोजन कसे ? स्वतः जरांगे यांनी सांगितले…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

MAHARASHTRA POLITICS : संजय राऊतांनी शेअर केला बावनकुळेंचा कसिनोमधील फोटो; भाजपने आदित्य ठाकरेंचा ‘तो’ फोटो शेअर करून केला प्रतिप्रश्न, हे कसले राजकारण ?

MAHARASHTRA POLITICS : संजय राऊतांनी शेअर केला बावनकुळेंचा कसिनोमधील फोटो; भाजपने आदित्य ठाकरेंचा ‘तो’ फोटो शेअर करून केला प्रतिप्रश्न, हे कसले राजकारण ?

1 year ago
Fourth Women’s Policy : राज्याचं चौथं महिला धोरण ही जागतिक महिला दिना निमित्ताने खरी भेट; खाजगी कंपन्यांनाही मातृत्व आणि पितृत्व रजा देखील द्यावी लागणार, वाचा सविस्तर माहिती

Fourth Women’s Policy : राज्याचं चौथं महिला धोरण ही जागतिक महिला दिना निमित्ताने खरी भेट; खाजगी कंपन्यांनाही मातृत्व आणि पितृत्व रजा देखील द्यावी लागणार, वाचा सविस्तर माहिती

1 year ago
Chhattisgarh CM Vishnudev Sai : विष्णुदेव साई छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री !

Chhattisgarh CM Vishnudev Sai : विष्णुदेव साई छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री !

1 year ago
#PUNE : आधारबाबत कुशल प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन

#PUNE : आधारबाबत कुशल प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.