• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, March 16, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी जाळपोळ करणाऱ्या त्या आरोपींकडून होणार 11 कोटी वसूल, अन्यथा वैयक्तिक मालमत्ता होणार जप्त, वाचा सविस्तर

Web Team by Web Team
November 4, 2023
in Crime, मुख्य बातम्या
0
बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी जाळपोळ करणाऱ्या त्या आरोपींकडून होणार 11 कोटी वसूल, अन्यथा वैयक्तिक मालमत्ता होणार जप्त, वाचा सविस्तर
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काही आंदोलकांनी राज्यात काही ठिकाणी प्रचंड नुकसान केले. या आंदोलना दरम्यान बीड जिल्ह्यात 30 ऑक्टोबर रोजी आमदार प्रकाश सोळुंके आणि संदीप क्षीरसागर यांची घरं अक्षरशः पेटवून देण्यात आली होती. सोबतच माजलगाव नगरपरिषदेच्या इमारतीला देखील आग लावण्यात आली होती. सुमारे 11 कोटींची वसुली आरोपींकडून करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर येतेय आहे. त्यामुळे आंदोलनाला लागलेले हिंसक वळण आता आरोपींना महागात पडणार आहे.

हे वाचलेत का ? पुणे पोलिसांचा स्तुत्य उपक्रम; पुणे, पिंपरी-चिंवडमध्ये आता दर सोमवारी “No Horn Day.” !

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

बीड शहर आणि माजलगावमध्ये झालेल्या हिंसाचारात अकरा कोटी रुपयांचे नुकसान झाले. या सर्व नुकसानीची वसुली या प्रकरणातील आरोपींकडून केली जाणार असून तसा अहवाल देखील तयार होत आहे. आरोपींनी ही भरपाई दिली नाही तर त्यांच्या वैयक्तिक मालमत्ता जप्त करून वसुली होईल अशी माहिती बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.

हे वाचलेत का ? Elections : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला; 2 हजार 369 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीडमध्ये दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्या 144 आरोपींना बीड पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. तर, 500 हून अधिक जणांची चौकशी या प्रकरणात पोलिसांनी केली आहे. तर 2 हजार जणांवर या प्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.

Previous Post

पुणे पोलिसांचा स्तुत्य उपक्रम; पुणे, पिंपरी-चिंवडमध्ये आता दर सोमवारी “No Horn Day” !

Next Post

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धांच्या तारखा जाहीर; पुण्यात होणार स्पर्धा, वाचा सविस्तर

Next Post
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धांच्या तारखा जाहीर; पुण्यात होणार स्पर्धा, वाचा सविस्तर

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धांच्या तारखा जाहीर; पुण्यात होणार स्पर्धा, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

1 year ago
अग्निवीर आर्मी भरती मेळाव्यासाठी आवश्यक सुविधा पुरविण्याचे निर्देश

अग्निवीर आर्मी भरती मेळाव्यासाठी आवश्यक सुविधा पुरविण्याचे निर्देश

2 years ago
Treking Places near Pune

Treking Places Near Pune : Treking Lovers साठी पुण्याजवळची 5 लोकप्रिय ठिकाणं

3 years ago
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खास रेट्रो लुकमध्ये नागपूर मेट्रोतून सैर सपाटा, पहा फोटो

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खास रेट्रो लुकमध्ये नागपूर मेट्रोतून सैर सपाटा, पहा फोटो

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.