मुंबई : ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा ताबा अखेर पुणे पोलिसांना मिळणार आहे. ललित पाटील, शिवाजी शिंदे आणि चौधरी नावाच्या आरोपीचा ताबा पुणे पोलिसांना देण्याची परवानगी न्यायालयाने पुणे पोलिसांना दिली आहे. आर्थर रोड जेलमधून पुणे पोलिसांनी ललित पाटीलला ताब्यात घेण्यात आले आहे.