• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, March 22, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

महाराष्ट्र हादरला ! उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराचा शिंदे गटाच्या नेत्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार; गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, विरोधक आक्रमक VIDEO

Web Team by Web Team
February 3, 2024
in Crime, BREAKING NEWS, मुख्य बातम्या
0
महाराष्ट्र हादरला ! उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराचा शिंदे गटाच्या नेत्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार; गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, विरोधक आक्रमक VIDEO
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : सध्या भाजप आणि शिंदे गट हे सत्तेत आहेत. असं असताना आज उल्हासनगरच्या पोलीस स्टेशनमध्येच गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. कल्याण डोंबिवलीच्या उल्हासनगरमध्ये भाजप आमदारांन शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर थेट गोळीबार केला आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल होतो आहे. भर पोलीस स्टेशनमध्येच सत्तेत असताना भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी असा गोळीबार करणे यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

या गोळीबाराच्या घटनेनंतर विरोधक देखील चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट वरून त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करून लिहिले आहे की, ” महाराष्ट्रात गुंडाराज सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे याविषयी तक्रार मी करणार आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे. ” असं त्यांनी लिहिल आहे.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

कायदा सुव्यवस्था चे धिंडवडे..
पोलिसांनी प्रोपर बंदोबस्त ठेवला असता तर इतके बघे कार्यकर्ते पोलीस स्टेशन आवारात जमले नसते.

BJP विधायक गणपत गायकवाड स्टेटमेंट
गंदी पॉलिटिक्स की वजाह से मुझे मेरे परिवार को बचाने के लिये मजबूर हो कर फायरिंग करनी पडी. #फडणवीस_राजीनामा_दो pic.twitter.com/KA39G7xMId

— 🇮🇳 Sudam Gangawane (@sudamsg) February 3, 2024

तसेच, ” इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा ? गृहमंत्र्यांच्या पक्षातील आमदारच पोलीस ठाण्यात गोळीबार करतात, कायदा आणि सुव्यवस्थेचे इतके धिंडवडे निघालेत. असा आपला महाराष्ट्र कधी नव्हता ! ” अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी देखील या घटनेवर कडाडून टीका करताना म्हणाले आहे की, ” महाराष्ट्रात दीड वर्षापासून माफिया आणि गुंडांचे राज्य सुरू आहे. झुंडशाही आणि गुंडगिरीतून हे सरकार आले आहे. पैशाचे व्यवहारातून सरकार आल आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील हा प्रकार आहे. गोळीबाराला मुख्यमंत्री जबाबदार आहे. ” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

या घटनेचे पडसाद आता महाराष्ट्रातून चांगलेच उमटत आहेत. विरोधी पक्षातून कडाडून टीका होत असतानाच यावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

https://www.facebook.com/emahatalks/videos/3702650133347159/

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

POONAM PANDEY : पूनम पांडे जिवंत आहे ! स्वतःच्याच मृत्यूची पसरवली अफवा, म्हणे Cervical Cancer च्या जनजागृतीसाठी…

Next Post

‘Bharat Ratna’ LK Advani : भाजपचे ज्येष्ठ नेते ‘भारतरत्न’ लालकृष्ण अडवाणी यांचा आजपर्यंतचा जीवनप्रवास कसा आहे; वाचा हि खास माहिती

Next Post
‘Bharat Ratna’ LK Advani : भाजपचे ज्येष्ठ नेते ‘भारतरत्न’ लालकृष्ण अडवाणी यांचा आजपर्यंतचा जीवनप्रवास कसा आहे; वाचा हि खास माहिती

'Bharat Ratna' LK Advani : भाजपचे ज्येष्ठ नेते 'भारतरत्न' लालकृष्ण अडवाणी यांचा आजपर्यंतचा जीवनप्रवास कसा आहे; वाचा हि खास माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Big News : सोलापुरात मतदाराचा EVM पेटवून देण्याचा प्रयत्न !

Big News : सोलापुरात मतदाराचा EVM पेटवून देण्याचा प्रयत्न !

2 years ago
काका पुतण्यात पुन्हा शाब्दिक चकमक ! 2004 च्या घटनेबाबत शरद पवारांच्या ‘ त्या ‘ वक्तव्यावर अजित पवारांचे गंभीर आरोप म्हणाले, ‘ शरद पवार धादांत खोटं बोलत आहेत! ‘ नेमकं प्रकरण काय ?

काका पुतण्यात पुन्हा शाब्दिक चकमक ! 2004 च्या घटनेबाबत शरद पवारांच्या ‘ त्या ‘ वक्तव्यावर अजित पवारांचे गंभीर आरोप म्हणाले, ‘ शरद पवार धादांत खोटं बोलत आहेत! ‘ नेमकं प्रकरण काय ?

2 years ago
काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांची मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका; भाजप नेत्यांसह अभिनेत्री कंगना राणावतने केली कडवी टीका

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांची मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका; भाजप नेत्यांसह अभिनेत्री कंगना राणावतने केली कडवी टीका

2 years ago
Pune Crime Breaking : पुण्याच्या कोथरूडमध्ये कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर झाडल्या तीन गोळ्या; उपचारादरम्यान मृत्यू !

Pune Crime Breaking : पुण्याच्या कोथरूडमध्ये कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर झाडल्या तीन गोळ्या; उपचारादरम्यान मृत्यू !

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.