• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, June 4, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

Lady Singham Seema Valavi : कौतुक तर झालंच पाहिजे ! महिला पोलीस सीमा वळवी यांनी एकट्याने कोयता आणि दांडक्यांनी लढणाऱ्या टोळक्याला दिली झुंज, पुण्यात सिनेस्टाईल थरार

Web Team by Web Team
December 29, 2023
in Crime, मुख्य बातम्या
0
Lady Singham Seema Valavi : कौतुक तर झालंच पाहिजे ! महिला पोलीस सीमा वळवी यांनी एकट्याने कोयता आणि दांडक्यांनी लढणाऱ्या टोळक्याला दिली झुंज, पुण्यात सिनेस्टाईल थरार
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : पुण्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कमी होत नाहीये. पण प्रत्येक वेळी सर्वस्वी पोलीस प्रशासनच जबाबदार असते असे नाही. गुन्हेगारांची मानसिकता , जडणघडण ही देखील कारणीभूत ठरते. पुण्यात अशा अनेक गुन्हेगारांच्या टोळक्या आहेत. जे सातत्याने शहराचं वातावरण खराब करत असतात. नुकतीच वडगाव शेरी परिसरातून एक घटना समोर येते आहे. वडगाव शेरीमध्ये रात्री अकरा वाजता एका टोळक्याचा धुडगूस सुरू होता. या टोळक्यातील काही जणांकडे कोयते आणि लाकडी दांडके देखील होते. तसेच हे सर्वजण एकमेकांवर दगड विटांनी देखील हल्ला करत होते असे समजते आहे.

विशेष असे की यावेळी चंदननगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हवालदार सीमा वळवी या आपली ड्युटी संपवून घरी परतत असताना त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी या टोळक्याला आपल्या कणखर आवाजात दरडावले. त्यानंतर काहीजण पळून गेले. तर सर्वांना पकडण्यात सीमा वळवी या गुंतलेल्या असताना काही जणांनी एकमेकांवर कोयत्याने देखील वार केले असल्याचे समजते आहे. अशा बिकट प्रसंगी देखील वळवी यांनी एका हाताने आरोपींचे चित्रीकरण देखील सुरू ठेवले. यावेळी वळवी यांनी एका आरोपीला जखडून ठेवले आणि त्यानंतर काही वेळातच पोलीस या ठिकाणी दाखल झाले.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024
Lok Sabha Elections : महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाने 12 जागा लढवाव्यात; प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या,… दहा दिवसात समजेल !

भर रहदारीच्या ठिकाणी हे समाजकंटक वातावरण खराब करत होते. अशावेळी दुर्गेचा अवतार घेऊन सीमा वळवी या तिथे आल्या, यावेळी त्यांनी फक्त या समाजकंटकांनाच थाऱ्यावर आणले नाही तर एक स्त्री असून या सर्व गुंडांना त्या पळवू शकतात पण आजूबाजूला उभे असणारे सर्वजण केवळ बघ्याची भूमिका घेतात हे देखील समाजाच्या अहिताचे लक्षण आहे. परंतु लेडी सिंघम बनलेल्या सीमा वळवी यांच्या मात्र कर्तृत्वाचे कौतुक झालेच पाहिजे.

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

Russia–Ukraine War : कीव्हमध्ये रशियाचे 22 हवाई हल्ले, अनेक इमारती आणि गोदामांना आग, अनेक जण जखमी

Next Post

Maharashtra Politics : ” काँग्रेसचे गल्लीतले नेते यांना टपल्या मारायला लागले, ही यांची लायकी…!” नितेश राणेंची संजय राऊतांवर घणाघाती टीका, नेमकं काय म्हणाले राणे ? वाचा सविस्तर

Next Post
Maharashtra Politics : ” काँग्रेसचे गल्लीतले नेते यांना टपल्या मारायला लागले, ही यांची लायकी…!” नितेश राणेंची संजय राऊतांवर घणाघाती टीका, नेमकं काय म्हणाले राणे ? वाचा सविस्तर

Maharashtra Politics : " काँग्रेसचे गल्लीतले नेते यांना टपल्या मारायला लागले, ही यांची लायकी…!" नितेश राणेंची संजय राऊतांवर घणाघाती टीका, नेमकं काय म्हणाले राणे ? वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

CRIME NEWS : ईडीचा अधिकारीचं लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात, 15 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक

CRIME NEWS : ईडीचा अधिकारीचं लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात, 15 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक

3 years ago
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतला आढावा

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतला आढावा

3 years ago
अबब ! अयोध्येतील शबरी रसोई रेस्टॉरंटमध्ये चहा 55 रुपये आणि कॉफी 75 रुपये; बिलाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर विकास प्राधिकरणाची रेस्टॉरंटला नोटीस

अबब ! अयोध्येतील शबरी रसोई रेस्टॉरंटमध्ये चहा 55 रुपये आणि कॉफी 75 रुपये; बिलाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर विकास प्राधिकरणाची रेस्टॉरंटला नोटीस

2 years ago
World Cup 2023 : न्यूझीलंडविरुद्ध हार्दिक पांड्याची जागा कोण घेणार ? शर्यतीत आघाडीवर आहेत हे 3 खेळाडू

World Cup 2023 : न्यूझीलंडविरुद्ध हार्दिक पांड्याची जागा कोण घेणार ? शर्यतीत आघाडीवर आहेत हे 3 खेळाडू

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.