• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 1, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

CRIME NEWS : गाडीचा कट लागला, ‘तुम्ही माझ्या मैत्रिणीला शिवीगाळ का केली ?’ असे म्हणून थेट छातीवर झाडल्या गोळ्या, यवतमाळमध्ये धक्कादायक हत्या

Web Team by Web Team
February 7, 2024
in Crime, मुख्य बातम्या
0
CRIME NEWS : गाडीचा कट लागला, ‘तुम्ही माझ्या मैत्रिणीला शिवीगाळ का केली ?’ असे म्हणून थेट छातीवर झाडल्या गोळ्या, यवतमाळमध्ये धक्कादायक हत्या
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

यवतमाळ : यवतमाळमधील हत्येच्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. गाडीचा कट लागला आणि त्यातून झालेल्या बाचाबाचीतून आरोपी तरुणानं थेट जवळच्या गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. या गोळीबारामध्ये शादाब खान वय वर्ष 22 या तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनीष शेंद्रे हा आरटीओ ऑफिस चौकातून कळंब चौक परिसराकडे जात होता. यावेळी त्याची मैत्रीण त्याच्यासोबत होती. दरम्यान शदाब खान यांच्या गाडीचा त्यांना धक्का लागला. यामधून दोघांमध्ये काही वेळ बाचाबाची झाली. त्यानंतर मनीष शेंद्रे हा थेट त्याच्या घरी गेला आणि घरून देशी कट्टा घेऊन परत कळंब चौकाकडे आला. यावेळी देखील त्याची मैत्रीण त्याच्यासोबत होती. या दोघांचे पुन्हा एकदा वाद सुरू झाले. तू माझ्या मैत्रिणीला आणि मला शिवीगाळ का केलीस ? असे म्हणून रागाच्या भरात आरोपी मनीष शेंद्रे यांनी थेट शादाब खान यांच्या छातीवर गोळ्या झाडल्या आहेत. या घटनेमध्ये शादाब खान हे मयत झाले असून शादाब यांचे वडील रफिक खान इनायत खान यांनी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024
Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

महत्वाची बातमी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आश्वासनानंतर राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप मागे; विद्यावेतनात 10 हजार रुपयांची भरीव वाढ

Next Post

CM EKNATH SHINDE : ” या दाढीकडे तुमच्या खूप नाड्या आहेत…!” उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ खोचक टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर, वाचा काय म्हणाले

Next Post
CM EKNATH SHINDE : ” या दाढीकडे तुमच्या खूप नाड्या आहेत…!” उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ खोचक टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर, वाचा काय म्हणाले

CM EKNATH SHINDE : " या दाढीकडे तुमच्या खूप नाड्या आहेत…!" उद्धव ठाकरेंच्या 'त्या' खोचक टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर, वाचा काय म्हणाले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

PUNE METRO : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे चार लाख प्रवाशांना लाभ होईल – मंत्री चंद्रकांत पाटील

PUNE METRO : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे चार लाख प्रवाशांना लाभ होईल – मंत्री चंद्रकांत पाटील

2 years ago
FACT CHECK : धनादेश भरताना ‘Lakhs’ लिहावे कि ‘Lac’ ; RBI चा नियम काय सांगतो ?

FACT CHECK : धनादेश भरताना ‘Lakhs’ लिहावे कि ‘Lac’ ; RBI चा नियम काय सांगतो ?

2 years ago
मोठी बातमी : मतमोजणी सुरु होण्याआधीच हिंगोलीमध्ये EVM बिघडले

मोठी बातमी : मतमोजणी सुरु होण्याआधीच हिंगोलीमध्ये EVM बिघडले

12 months ago
China world fastest internet

China world fastest internet : चीनने लाँच केले जगातलं सर्वात वेगवान इंटरनेट

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.